गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूप्रकरणी आरोपी ड्रायव्हरविरोधात खटला चालणार

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूप्रकरणी आरोपी ड्रायव्हरविरोधात खटला चालणार

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांचा ड्रायव्हर गुरविंदर सिंगच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे. 

पुण्यात साडे तीन वर्षांत २७,१०० 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे गुन्हे दाखल

पुण्यात साडे तीन वर्षांत २७,१०० 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे गुन्हे दाखल

पंजाबमधील नशेचे चित्र दाखवणारा 'उडता पंजाब' चित्रपट काही दिवसांपूर्वी आला होता. त्याच धर्तीवर पुणे देखील 'उडते पुणे' होऊ लागलंय का? असा प्रश्न पडावा अशी माहिती पुढं आलीय. 

उरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा

उरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा

 उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय. 

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

राज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट

राज ठाकरे घेणार गुन्हा दाखल झालेल्या गोविंदा मंडळांची भेट

दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती.

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात तीन जण पोलिसांच्या रडारवर

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात तीन जण पोलिसांच्या रडारवर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तीन संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

CCTV फुटेज : भरधाव कारनं त्याला हवेत भिरकावून दिलं

CCTV फुटेज : भरधाव कारनं त्याला हवेत भिरकावून दिलं

दिल्लीच्या जनकपुरी भागात घडलेल्या एका अपघातानं तुम्हालाही चांगलाच धक्का बसू शकतो. 

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

बेहीशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळांवर एसीबीने गुन्हा दाखल केलाय. 

आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ

आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले

विजय माल्या दोषी, ५ मे रोजी होणार शिक्षा

विजय माल्या दोषी, ५ मे रोजी होणार शिक्षा

बॅंकांची फसवणूक करुन परदेशात पळालेल्या किंगफिशर किंग विजय माल्याला ५ मेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्याने दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्याने माल्या दोषी ठरलाय.

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. 

...तर तो बलात्कार नाही - हायकोर्ट

...तर तो बलात्कार नाही - हायकोर्ट

मर्जीने ठेवलेला शरीर संबंध बलात्काराच्या कक्षेत येत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे व्यक्त केलंय.

जिया खान मृत्यु प्रकरणात सुरजला दिलासा...

जिया खान मृत्यु प्रकरणात सुरजला दिलासा...

अभिनेत्री आणि मॉडेल जिया खान मृत्यु प्रकरणात अभिनेता सुरज पंचोली याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलाय. 

१८ वर्ष जुन्या प्रकरणात दिलीप कुमार यांची निर्दोष मुक्तता

१८ वर्ष जुन्या प्रकरणात दिलीप कुमार यांची निर्दोष मुक्तता

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची एका १८ वर्ष जुन्या प्रकरणात गिरगाव न्यायलायाने निर्दोष मुक्तता केलीय. 

व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अडमिनवर गुन्हा दाखल

व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अडमिनवर गुन्हा दाखल

एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला चांगलाच धडा बसला.

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणांत हवाय 'झिरो टॉलरन्स'!

वाहन चालवताना वाहन चालकाला अल्प प्रमाणात दारु सेवनाची तरी सूट का दिली जातेय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर दिल्लीमध्ये आज राजकीय नाट्य रंगलं. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार? या प्रश्नाभोवती राजकारण केंद्रित झालं होतं. त्याला साथ होती ती निदर्शनांची आणि घोषणांची... आणि यामुळेच नवी दिल्लीचा शनिवार नाट्यमय घडामोडींचा ठरला.

सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

अजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. 

पत्नीसोबत केले फ्लर्ट तर युवकाला पतीन पाठवला साप

पत्नीसोबत केले फ्लर्ट तर युवकाला पतीन पाठवला साप

सरप्राइज गिफ्ट नेहमी लोकांना खूश करणारं असतं. पण बंगळुरूच्या वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका गिफ्टमुळे आनंद नाही झालं तर मोठा धक्का बसला. 

इंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?

इंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?

सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.