निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन

भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला.

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

VIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?

VIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?

एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.

सर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष

सर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला.

नवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

नवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. 

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला. 

विश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी'

विश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी'

रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.

 शेतकरी दिन आता तिथीनुसार

शेतकरी दिन आता तिथीनुसार

शेतकरी दिन आता तिथीनुसार साजरा होणार आहे. शेतकरी दिन २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात होता, २९ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.

हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन

हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन

आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये हैदराबादनं बैंगळुरुला हरवून जेतेपद पटकवलं.

विजयानंतर कोहली-गेल सैराट

विजयानंतर कोहली-गेल सैराट

विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे स्फोटक बॅट्समन असलेली रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरची टीम मैदानामध्ये तर विजयाचं सेलिब्रेशन करते. 

मुंबई इंडियन्सने मैदानावर साजरा केला रोहितचा बर्थडे

मुंबई इंडियन्सने मैदानावर साजरा केला रोहितचा बर्थडे

भारतीय क्रिकेट टीमचा धडाकेबाज ओपनर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात मागच्या आयपीएलचा कप जिंकला होता आणि मुंबई इंडियन्समध्ये आजही त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे.

रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!

रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!

शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.

सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी

सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी

'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.

भारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन

भारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन

देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली. 

विजयाचे रंग उधळल्यानंतर भारतीय संघ रंगला होळीच्या रंगात

विजयाचे रंग उधळल्यानंतर भारतीय संघ रंगला होळीच्या रंगात

मुंबई : बुधवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर देशभरात होळीसोबतच 'टीम इंडिया'च्या विजयाची दिवाळीही साजरी करण्यात आली. 

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

भारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष

भारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष

बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.

निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार

निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार

निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे

लुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'

लुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'

बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे. 

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.