ईश्वरचिठ्ठीने जिंकलेल्या अतुल शहांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार

ईश्वरचिठ्ठीने जिंकलेल्या अतुल शहांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समान मते पडल्यानंतर भाजपच्या अतुल शहा यांना ईश्वरचिठ्ठीने साथ दिली असली तरी शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आता त्या पाच मतांसाठी कोर्टात धाव घेतायत. 

 मोदींना अजितदादांचे थेट आव्हान...

मोदींना अजितदादांचे थेट आव्हान...

  मुख्यमंत्री तुम्ही काय पंतप्रधान आले तरी पिंपरी चिंचवडमधून मला कोण उखडून टाकू शकणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

 उद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या

 पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय. 

 जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

  बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. 

धोनीनं बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं आणि मग...

धोनीनं बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं आणि मग...

इंग्लंडविरुद्धची पहिली टी-20 उद्या कानपूरमध्ये होत आहे. या मॅचआधी भारतानं सराव केला.

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

'मनसेत दम असेल तर माझ्याकडे या, दंडूका तयार'

'मनसेत दम असेल तर माझ्याकडे या, दंडूका तयार'

मनसे कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, दंडूका तयार आहे

पाकिस्तानला ललकारणाऱ्या भारतीय जवानाला जिवे मारण्याची धमकी

पाकिस्तानला ललकारणाऱ्या भारतीय जवानाला जिवे मारण्याची धमकी

 उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एका रात्रीतून व्हायरल झालेली कविता 'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा'  गाणारा हेड कॉन्स्टेबल मनोज ठाकूरला जिवे मारण्याची धमक्या मिळत आहेत. 

सूर्य नमस्कार सक्तीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

सूर्य नमस्कार सक्तीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

मुंबई महापालिकेच्या शाळांत सूर्य नमस्कार सक्ती विरोधात दाखल झालेल्या याचिका प्रकरणी मुंबई हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिलासा मिळालेला नाही.

सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान

सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान

साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...

प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...

दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.

पंतप्रधानांनी देवनार साफ करुन दाखवावे : राहुल

पंतप्रधानांनी देवनार साफ करुन दाखवावे : राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवनार साफ करुन दाखवावे, असे आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. 

'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

मुंबई : 'घायल वन्स अगेन'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय.

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'

video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'

'डीजे वाला बाबू' हे गाणं काही दिवसांपूर्वी हिट झालं होतं. तरुणाईचं आकर्षण ठेरलेल्या या गाण्याला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर आता 'ठेला वाला बाबू' हे गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियातून चांगलीच पंसदी मिळत आहे. 

 'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज

'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज

पाहू या मला कोण अटक करत - ऋषी कपूर  

 मुंबई :  डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची नक्कल करण्याच्या आरोप असलेल्या टीव्ही अभिनेता किकू शारदा (पलक) याच्या अटकेवर प्रतिक्रिया थांबत नाही आहे. 

व्हिडिओ : स्टंपवर ग्लास, ग्लासावर कॉईन... आणि मुरलीचा हिट शॉट!

व्हिडिओ : स्टंपवर ग्लास, ग्लासावर कॉईन... आणि मुरलीचा हिट शॉट!

श्रीलंकेचा जादूगार स्पिनर मुथय्या मुरलीधरन आणि ग्रॅहम स्वान यांचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय. 

या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले....

या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले....

कैदींना नदी किनारी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार करून त्यांना नदीत टाकून देणाऱ्या आयसिसला एका मुस्लिम देशाने जाहीररित्या आव्हान दिले आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान

देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प अशी ओळख असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान निर्माण झालं आहे. सुरक्षेतली ही त्रुटी दाखवून दिली आहे स्थानिक भूरट्या चोरांनी. 

शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज'

शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज'

पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक यानं भारतीय क्रिकेटर युवराज सिंहला 'ओपन चॅलेंज' दिलंय. सोशल वेबसाईटवरच शोएबनं हे आव्हान दिलंय... पण, हे आव्हान क्रिकेटबद्दल नाही तर डान्ससाठी आहे.

'सोनाक्षीसोबत रोमान्स करणं कठिण काम'

'सोनाक्षीसोबत रोमान्स करणं कठिण काम'

सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सिनेमा ‘लिंगा’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमात रजनीची हिरोईन आहे सोनाक्षी सिन्हा... आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मुलीसोबत रोमान्स करणं हे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलंय.