मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

Tuesday 31, 2016, 05:33 PM IST
मला बदनाम करण्याचं षडयंत्र-मोदी

मला बदनाम करण्याचं षडयंत्र-मोदी

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंडे यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान?

दिल्लीत मुंडे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सांगलीचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासहीत आणखी काही भाजप नेत्यांनी केलीय.

मुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!

१२ वीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्याच सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. पतौडीच्या पोलीस स्टेशनमध्ये तिने आपल्या भावावविरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिवाय आपल्या मुख्याध्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप तिने केला आहे.

षडयंत्र

नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिक सुनिलकुमारच्या खूनप्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युअल अमोलीकला अटक करण्यात आली. पार्किंगवरुन झालेल्या वादातून हा खून झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं, तरी या हत्याप्रकरणाला वेगळी किनार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.