दिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप,  त्याला केले रुग्णालयात दाखल

दिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप, त्याला केले रुग्णालयात दाखल

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.

...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर' ...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'

'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय. 

आता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन! आता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन!

ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!

जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद.. जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..

 जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. 

कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीच्या डोळ्यात अश्रू! कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीच्या डोळ्यात अश्रू!

जर्मनीमधील Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात एक गाय... तिचं नाव इमा.. या व्हिडिओत ती खूप नाराज दिसतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कारण तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे कदाचित कत्तलखान्यात नेलं जातंय. 

गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण

हिंदू धर्मात गाईचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जातं किंवा आहे ते इतर देशांमध्ये नाही.

मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - काटजू मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - काटजू

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडाच्या दादरीमध्ये गोमांस खान्याच्या अफवेवरून अखलाक नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या करण्यात आली. ही घटना राजकारणाशी प्रेरित असून, गाय माता नाही फक्त प्राणी असल्याचं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.

गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS

गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो. 

'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात 'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

गायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं गायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं

आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.

'गो सेवे'चा सक्सेस फंडा! 'गो सेवे'चा सक्सेस फंडा!

एखादा फंडा वापरून एखादा उमेदवार विजयी झाला की तो सक्सेस फंडा म्हणून सगळेच त्यामागे लागतात.. अशाच एका फंड्याची नक्कल सध्या महापालिका निवडणूकीत पहायला मिळतेय.. हा फंडा म्हणजे गो सेवेचा.. खासदार खैरै यांनी सुरु केलेल्या या फंड्याची नक्कल आता शिवसेनेच्या उमेदवारांनीही सुरु केली आहे.

गोमूत्रापासून वीज निर्मिती गोमूत्रापासून वीज निर्मिती

गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाई दगावल्यात

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाईंचा मृत्यू झालाय. रस्त्यावर पडलेला युरिया खाल्ल्याने रविवारी दुपारी २७ गायींना विषबाधा झाली. त्यातील दहा गायी दगावल्या उर्वरित १७ गायींवर नारायणगडावर उपचार सुरू आहेत.

एका वासराला आईची माया देतेय कुत्री!

मातृप्रेमाला तोड नसते, याची प्रचिती विरारमध्ये पाहायला मिळतेय. इथं एका गायीच्या वासराला आईच्या मायेची ऊब देतेय एक कुत्री..

गायीचं दूध एचआयव्हीवर गुणकारी

एका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.

गायींची होतेय कत्तल, सुटका केलीच पाहिजे

नाशिक, गुजरातमधून कत्तलीसाठी नाशिकमध्ये आणलेल्या १७ गायींची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. यात आठ गायींचा समावेश आहे. एका गायीच्या वैद्यकीय तपासणीनंतर कृषी गो-सेवा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.