विराट कोहली या खेळाडूपुढे झाला नतमस्तक

विराट कोहली या खेळाडूपुढे झाला नतमस्तक

आयपीएलमधल्या पहिली क्वालिफायर मॅच ही बंगळुरु आणि गुजरातमध्ये रंगली. बंगळुरुने कांटे की टक्करच्या या मॅचमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीली मात्र मंगळवारी लवकर विकेट गमवावी लागली.

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट' भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट'

आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.

सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

या बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता या बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.

मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय

दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

धोनीशी लग्नापूर्वी असलेले संबंध एका 'डागा'प्रमाणे धोनीशी लग्नापूर्वी असलेले संबंध एका 'डागा'प्रमाणे

 तामिळ अभिनेत्री आणि मॉडेल लक्ष्मी राय हिने भारतीय क्रिकेट टीम कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.  हा काळ आणि संबंध माझ्या आयुष्यातील काळा डाग आहे. 

कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी २ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी

मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात

४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव ४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला. 

वॉट्सनला या युवा भारतीय खेळाडूने केलं प्रभावित वॉट्सनला या युवा भारतीय खेळाडूने केलं प्रभावित

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर शेन वाटसन भारतचा युवा खेळाडू सरफराज खानच्या बॅटींगमुळे चांगलात प्रभावित झाला आहे. वॉटसन म्हणतो की, 'सरफराज एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याचा स्वत:च्या शॉटवर चांगलं नियंत्रण आहे. त्याने त्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत केली असेल.'

पाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर पाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर

भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.

भारताकडून पराभवानंतर उपाशीच झोपले बांग्लादेशचे खेळाडू भारताकडून पराभवानंतर उपाशीच झोपले बांग्लादेशचे खेळाडू

वर्ल्डकप टी-२० मध्ये भारताने बांग्लादेशवर मिळवलेला विजय हा कोणीच विसरु शकत नाही. कारण जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ती मॅच जिंकली होती.

'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही' 'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही'

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.

क्रिकेटच्या इतिहासातील जादुई कारनामा : १४ चेंडू, ६ विकेट आणि एकही रन नाही क्रिकेटच्या इतिहासातील जादुई कारनामा : १४ चेंडू, ६ विकेट आणि एकही रन नाही

क्रिकेटच्या जगात विक्रमांची कमी नाही, क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह काही क्लब लेव्हलवर विचित्र रेकॉर्ड होत असतात. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप ५ क्रिकेटर आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप ५ क्रिकेटर

आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात झाली आहे. टी-२० म्हटलं की सिक्सचा पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटतं. त्यामुळे कोण अधिक सिक्स मारतं याकडे सर्वांचं अधिक लक्ष असतं.

सचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल सचिनची गळाभेट घेण्यासाठी इंटरव्ह्युव सोडून गेला मॅक्सवेल

क्रिकेटचा देव मानला जाणारा आणि अनेक क्रिकेट खेळाडूंचा आदर्श असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चाहते हे त्याचं सचिन-सचिनच्या आवाजात स्वागत करतात.

मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार

आयपीएल सीझन ९ मध्ये पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात रंगणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे.

आयपीएलमध्ये पुणे आणि मुंबईत 'कांटे की टक्कर' आयपीएलमध्ये पुणे आणि मुंबईत 'कांटे की टक्कर'

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

विराट कोहलीने आयपीएलमधील संघांना दिला इशारा विराट कोहलीने आयपीएलमधील संघांना दिला इशारा

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात होतेय. आज पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी खाली रॉयल चॅलेंजर बँगलोर त्यांचा पहिला सामना हा १२ एप्रिलला हैदराबाद विरोधात खेळणार आहे.