dadar

मनसेचा दणका, दादर परिसरात रस्ते फेरीवालेमुक्त

मनसेचा दणका, दादर परिसरात रस्ते फेरीवालेमुक्त

काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यावेळी दादर परिसरात हॉकर्सच्या मुद्दयावरून झालेल्या राड्यानंतर दादर परिसरात रस्ते हॉकर्समुक्त झाले आहेत. 

Nov 1, 2017, 05:19 PM IST
'दादर' रेल्वे स्टेशनवर अजगर! 'त्या' फोटोमागचे व्हायरल सत्य

'दादर' रेल्वे स्टेशनवर अजगर! 'त्या' फोटोमागचे व्हायरल सत्य

गेले काही दिवस दादर रेल्वे स्टेशन फलाटावरच अजगर आल्याचे दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहे.  २४ तास डॉट कॉमने या फोटोची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला असता, भलतेच सत्य पुढे आले.

Oct 31, 2017, 11:39 PM IST
मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?

मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?

मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.

Sep 20, 2017, 09:43 AM IST
​दादरमधील एशियाड स्टँड होणार बंद, मुंबई पालिकेचे पत्र

​दादरमधील एशियाड स्टँड होणार बंद, मुंबई पालिकेचे पत्र

राज्यभरातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयिस्कर असलेले दादरमधील दादर-एशियाड स्टँड (बीएमटीसी) बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने तसे पत्रच एसटी महामंडळाला पाठवले आहे.

Sep 13, 2017, 04:41 PM IST
पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या गुजराती पाटीवर मनसेला आक्षेप

पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या गुजराती पाटीवर मनसेला आक्षेप

दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीये. दादरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत दुकानाच्या पाट्या फोडल्या. 

Jul 28, 2017, 01:01 PM IST

अंत्यविधीला उपस्थित न राहिल्याने कुटुंबावर टाकला बहिष्कार

बऱ्याचदा ग्रामीण भागात अनुभवास येणारी सामाजिक बहिष्काराची अनिष्ट प्रथा आता मुंबईतही दाखल झालीय. त्याबाबतची एक केस पहिल्यांदाच दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालीय.  

Jul 21, 2017, 10:22 PM IST
मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह

मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह

मुंबईतील दादरचं प्रकाश उपहार गृह हे अनेक मराठी माणसांना माहित आहे, येथील साबुदाणा वड्याला असलेली चव ही महाराष्ट्रात कुठे मिळणे अशक्य आहे.

Jul 15, 2017, 01:12 PM IST
कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत

कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.  

Jun 28, 2017, 04:08 PM IST
दादरचा कबुतर खाना बंद होणार?

दादरचा कबुतर खाना बंद होणार?

मुंबईत आता कबुतरखान्यांवरुन राजकारण जोरात रंगलंय. परंतु या गोष्टीकडं राजकारणाच्या पलिकडं जावून विचार करायला हवा. अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आलंय. त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने अयोग्य असले त्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळं याला वेगळं वळण लागलंय. 

Jun 10, 2017, 07:49 PM IST
दादरमध्ये मनसे कार्यालयाबाहेर युवकावर हल्ला

दादरमध्ये मनसे कार्यालयाबाहेर युवकावर हल्ला

 मनसे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या दादर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर एका युवकावर हल्ला झाला. आज रात्री आठ वाजता ही घटना घडली. 

Mar 21, 2017, 11:40 PM IST
बाळासाहेब ठाकरे स्मारक बिल विधानसभेत एकमताने मंजूर

बाळासाहेब ठाकरे स्मारक बिल विधानसभेत एकमताने मंजूर

विधानसभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक बिल एकमताने मंजूर करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

Mar 7, 2017, 09:09 PM IST
दादर येथील सेल्फी पॉईंटला आता पोलीस वेढा

दादर येथील सेल्फी पॉईंटला आता पोलीस वेढा

शिवाजी पार्कमधील सेल्फी पॉईंटच्या जागेवरून वाद इतका विकोपाला गेलाय की या प्रकरणात आता मुंबई पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. सेल्फी पॉइंटच्या परिसराला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Mar 2, 2017, 09:59 PM IST
'सेल्फी पॉईंट' वही बनाऐंगे - भाजप

'सेल्फी पॉईंट' वही बनाऐंगे - भाजप

ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेनं मुंबईतलं पहिला 'सेल्फी पॉईंट' उभारला त्याच शिवाजी पार्क मैदानात आता भाजप आपला सेल्फी पॉईंट उभारणार आहे. 

Mar 2, 2017, 03:04 PM IST
दादरची श्रीकृष्ण लस्सी चाखलीय का तुम्ही?

दादरची श्रीकृष्ण लस्सी चाखलीय का तुम्ही?

एका अरुंद बोळवजा जागेत आडव्या बाकांवर लोक लस्सीची चव चाखताना दिसतात

Mar 1, 2017, 07:48 PM IST