मुंबईत पुन्हा सुरु होणार छमछम

मुंबईत पुन्हा सुरु होणार छमछम

मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्सबारना परवानगी देण्यात आली आहे.

दोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट

दोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट

येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायलानं राज्य सरकारला दिलेत. 

रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट

रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट

डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय.  कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्सबारना वेळेत परवाना का दिला जात नाहीये, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.

डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

डान्स बार परवान्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकालंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्स बारला परवाने का दिले गेले नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. यासंदर्भात 25 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं मुंबईच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.

डान्सबारच्या नव्या मसुद्यातील तरतुदी

डान्सबारच्या नव्या मसुद्यातील तरतुदी

 राज्यातील डान्सबार बंद करण्याच्या नवीन कायद्याला आज विधान परिषदेत मंजुरी मिळाली.

डान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी

डान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील डान्सबारबंदी उठवल्यानंतर डान्स बारना परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्याने राज्य सरकारने आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारने सादर केला आहे. या मसुद्यात अनेक कडक अटी घालण्यात आल्या आहेत. 

सही पकडे है! 'अंगुरी भाभी' बनणार कपिलची 'भाभी'!

सही पकडे है! 'अंगुरी भाभी' बनणार कपिलची 'भाभी'!

योग्य मानधन न मिळाल्यामुळे चॅनल आणि प्रोड्युसरवर नाराज असलेल्या 'अंगुरी भाभी'नं अर्थातच शिल्पा शिंदे हिनं अखेर 'भाभीजी घर पर है' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय. 

राज्यभरात आजपासून डान्सबारला मोकळं रान...

राज्यभरात आजपासून डान्सबारला मोकळं रान...

मुंबई : मुंबईसह राज्यभरात आज म्हणजे मंगळवारपासून पुन्हा एकदा डान्स बारमधील छमछम सुरू होणार आहे.

'अब की बार फक्त डान्स बार'

'अब की बार फक्त डान्स बार'

राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका

सुप्रीम कोर्टाकडून 'डान्सबार LIVE'ची अट रद्द

सुप्रीम कोर्टाकडून 'डान्सबार LIVE'ची अट रद्द

डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच १५ मार्चपर्यंत अटीपूर्ण करणाऱ्या डान्सबार्सना लायसन्स देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

डान्सबार सुरू करण्याचा निर्णय बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट

डान्सबार सुरू करण्याचा निर्णय बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट

डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत  बदलणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. 

डान्सबारवर छापे, गुप्त रुम्स केल्या उद्धवस्त

डान्सबारवर छापे, गुप्त रुम्स केल्या उद्धवस्त

उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून डान्स बारवर छापे मारण्याची मोहिम जोरदार सुरु झाली आहे. 

'घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू'

'घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू'

स्मिता पाटील यांनी डान्सबार विरोधात एल्गार पुकारत सरकारला घुगरू घालून नाचवू असा इशारा दिला आहे. स्मिता या माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या आहेत. 

मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एका फ्लॅटमध्ये डान्सबार

मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एका फ्लॅटमध्ये डान्सबार

मुंबईतल्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातल्या एव्हर शाईन क्लासिक टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये चक्क डान्स बार थाटून बसलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

डान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली

डान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली

डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे. 

डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली

डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली

डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री-डान्स बार मालकांचं डील?

मुख्यमंत्री-डान्स बार मालकांचं डील?

मुख्यमंत्री आणि डान्स बार मालकांचं डील झालंय. त्यामुळंच डान्स बार बंदीबाबत सरकार गंभीर नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

डान्सबारसाठी आवश्यक परवाने देण्याचे सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

डान्सबारसाठी आवश्यक परवाने देण्याचे सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

राज्यातील डान्सबार बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कायम ठेवला. तसेच डान्सबारना प्रलंबित परवाना देण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलीय.  

पोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता

पोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता

डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय. 

बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात

बारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात

ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.