दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

Friday 18, 2017, 01:19 PM IST
राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी

राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी

सुरक्षेच्या बाबतीत सर्वात चांगली मानल्या जाणा-या राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सात डब्यांमधील २० प्रवाशांना चोरांनी लुटले आहे.

धक्कादायक! मैत्रीणीवर बलात्कार करुन बिल्डींगवरुन फेकलं

धक्कादायक! मैत्रीणीवर बलात्कार करुन बिल्डींगवरुन फेकलं

राजधानी दिल्लीमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रोहिणीमधील बेगमपूर भागात एका युवकाने २० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करुन नग्न अवस्थेत चौथ्या माळ्यावरुन फेकून दिलं. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण आजुबाजुचे लोकं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. युवतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असून आरोपीला अटक करण्यात आली. 

 मॅडम तुसाद म्युझियममध्ये अवतरली मधूबाला !

मॅडम तुसाद म्युझियममध्ये अवतरली मधूबाला !

दिल्लीच्या मॅडम तुसाद म्युझियमध्ये आता प्रसिद्ध अभिनेत्री मधूबाला यांचा देखील पुतळा उभारण्यात आला आहे.  

विवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट

विवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट

भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. 

कारने दोन स्कुटींना उडवलं, अखेर कारही उलटली

कारने दोन स्कुटींना उडवलं, अखेर कारही उलटली

अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन

भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन

मोदी सरकारमधील जल संधारण राज्य मंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

वेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.  यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत. 

श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडला अटक

श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडला अटक

श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या एका चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

'बिग बॉस'फेम ओम स्वामींना धू - धू धूतलं!

'बिग बॉस'फेम ओम स्वामींना धू - धू धूतलं!

'बिग बॉस'मधलं वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेल्या ओम स्वामी पुन्हा एकदा वादात पडलेत. यावेळी, मात्र वाद बडबडीपुरता मर्यादीत न राहता हाणामारीवर येऊन ठेपला... आणि स्वामीजींना सार्वजनिक ठिकाणी फटकेही खावे लागले.

लालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात

लालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.

कोविंद यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप आमदार दिल्लीत

कोविंद यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप आमदार दिल्लीत

भारतीय जनता पार्टीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतींचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोविंद यांच्या नामांकनांला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार दिल्लीत दाखल झालेत. 

राजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

राजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.

शूटर भाभीने बंदूक चालवून दीराला वाचवले

शूटर भाभीने बंदूक चालवून दीराला वाचवले

 प्रवासासाठी कॅब बुक करण्यात आली. मात्र, कॅबमध्ये बसलेल्या दोघांनी एकाचे अपहरण केले. वहिनी आयशा फलकने मोठी चलाखी दाखवून आपल्या दीराला हिम्मत दाखवून त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या मालकीच्या २२ ठिकाणी धाडी

लालू प्रसाद यादव यांच्या मालकीच्या २२ ठिकाणी धाडी

कारण आयकर विभागाने लालू प्रसाद यादव आणि त्याच्या मुलांच्या घरावर छापा टाकला आहे. 

निलंबित मंत्र्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान

निलंबित मंत्र्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान

आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे.  

'निर्भया'चा अल्पवयीन बलात्कारी सध्या काय करतो...

'निर्भया'चा अल्पवयीन बलात्कारी सध्या काय करतो...

दिल्लीत घडलेल्या 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील ४ दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. परंतु, याच प्रकरणातील दोषी असलेला परंतु, अल्पवयीन असल्याचा फायदा मिळालेला पाचवा अल्पवयीन आता कुठे आहे? सध्या तो काय करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आले. 

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट

दिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीबरोबरच दिल्लीचीही हाराकिरी सुरूच आहे.