devendra fadanvis

Bjp Announce Navneet Rana Candidate Name from Amravati constituency for Loksabha election 2024 PT1M42S

भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Mar 27, 2024, 07:09 PM IST

बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विजयाचं समीकरण बिघडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Mar 26, 2024, 04:46 PM IST

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.

Mar 24, 2024, 04:58 PM IST

अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे. 

Mar 13, 2024, 03:42 PM IST

अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे. 

Mar 13, 2024, 03:31 PM IST

'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय.

Mar 9, 2024, 03:38 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST