मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल झालेत.  

जेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं

जेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं

जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.

'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

पालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...

पालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...

मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का?

रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?

रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?

आपले पालक, आजी-आजोबा नेहमी रात्रीचे जेवण लवकर घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणे तुम्हाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. रात्रीचे जेवण घेतल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.

मोदींनी चाखली संजीव कपूर यांच्या हाताची चव!

मोदींनी चाखली संजीव कपूर यांच्या हाताची चव!

आखाती क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 

कॅटरिना भेटली रणबीरच्या एका जवळच्या नातेवाईकाला...

कॅटरिना भेटली रणबीरच्या एका जवळच्या नातेवाईकाला...

मुंबई : बॉलिवूडचं हॉट आणि क्यूट कपल रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. माहितीनुसार रणबीरच्या फॅमिलीनेही त्यांच्या या नात्याला स्वीकारलं आहे. त्यामुळे कॅटरिना कैफ लवकरच कॅटरिना कपूर होऊ शकते.   

खुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच

खुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच

ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. 

बर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे

बर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे

भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी ब्राझीलमध्ये ब्रिक्स संम्मेलनाच्या आधी मोठ्या लाजिरवाणी गोष्टीला सामोरे जावे लागले. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी मोदींना ब्राझीलला जाण्याआधी जेवण्याचे निमंत्रण दिले. मात्र, खुद मर्केल हे आपल्या देशाच्यावतीने आदरातिथ्य करण्यासाठी उपस्थितच नव्हते.

भूक लागल्यावर किती खायचे?

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

युपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!

`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा

डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.