नदीजोड प्रकल्पातून सरकार मिटवणार मराठवाड्याचा दुष्काळ

नदीजोड प्रकल्पातून सरकार मिटवणार मराठवाड्याचा दुष्काळ

मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय. 

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

सततचा दुष्काळ, ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सततचा दुष्काळ, ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

  शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील ३२ वर्षीय तरूण शेतक-याने आत्महत्या केली.  

एप्रिलमध्येच सांगलीतील ६ तालुके पडू लागले कोरडे

एप्रिलमध्येच सांगलीतील ६ तालुके पडू लागले कोरडे

 ऐन एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यातले सहा तालुके कोरडे पडू लागले आहेत. तिथल्या हवालदिल जनतेला प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा सुरु केलाय. मात्र तरीही अनेक गावं तहानलेलीच आहेत.

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी‘तुफान आलंया’

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी‘तुफान आलंया’

वाढता उन्हाळा आणि रिकामे होणारे पाण्याचे साठे हे चित्र महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता हा हा म्हणता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय.

दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय.

परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. 

 महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.

देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव

देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे, देशात भाजपचे सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला.

महिलांचा चुकीचा पेहराव नद्या कोरड्या पाडतात ?

महिलांचा चुकीचा पेहराव नद्या कोरड्या पाडतात ?

महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडतात असा शोध एका मोलवीने लावला आहे. दुष्काळामुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडतात. मात्र महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा वाईट परिमाण होत आहे, म्हणून नद्या कोरड्या पडत असल्याचं इस्लामिक रिपब्लिकच्या ज्येष्ठ मौलवी म्हणाले आहेत.

दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, कोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला तसेच स्थानिक प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. 

मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...

मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...

महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.

मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा - राज ठाकरे

मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा - राज ठाकरे

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ही गावे अखेर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलीत. 

दुष्काळावर  भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय

दुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय

भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?

दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल

दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

सचिनच्या मदतीला जात आडवी

सचिनच्या मदतीला जात आडवी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच

जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच

महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.