
दुबईची राजकुमारी देश सोडून पळाली, भारतीय समुद्र किनाऱ्यावर अडकली
दुबईची ३३ वर्षाची राजकुमारी शेख लतिफाने अमेरिकेत शरण घेतली आहे, ती दुबईचे शासक शेख मोहंमद बिन राशिद अल मकतौम यांची मुलगी आहे, राजकुमारीने दावा केला आहे की, सामान्य जीवन जगण्यासाठी ती देश सोडून आली आहे, मागील ३ वर्षापासून आपल्याला हॉस्पिटलमध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं.
Mar 11, 2018, 08:35 PM IST
दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईत अटक करण्यात आली.
Mar 8, 2018, 09:59 AM IST
...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM IST
श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM IST
असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM IST
एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 01:13 PM IST
दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 12:32 PM IST
तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली
बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले.
Feb 28, 2018, 11:37 AM IST
श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर
बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय.
Feb 28, 2018, 10:01 AM IST
श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन
बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 08:57 AM IST
श्रीदेवी आणि या हॉलिवूड सिंगरच्या मृत्यूत अजब समानता....
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक झालेल्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Feb 27, 2018, 10:42 PM IST
श्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’
अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.
Feb 27, 2018, 05:22 PM IST
श्रीदेवीचा आवडता रंग हा होता, तिला असा देणार अखेरचा निरोप
अभिनेत्री श्रीदेवीचा आवडता रंग हा पांढरा रंग होता. अनेकदा श्रीदेवीचे साडी, ड्रेस हे पांढऱ्या रंगाचे असायचे. इतकंच नाही तर साडी नेसल्यावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा श्रीदेवी कायम माळायची.
Feb 27, 2018, 10:25 AM IST
श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलेय, पार्थिव आज येण्याची शक्यता
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ तिसऱ्या दिवशीही वाढत चाललंय. श्रीदेवीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला असला तरी त्याबाबतचं गूढ आणखी वाढलंय.
Feb 27, 2018, 07:53 AM IST
आज रात्री उशिरा श्रीदेवीचा मृतदेह भारतात आणण्याची शक्यता
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह आज रात्रीच भारतात आणला जाण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2018, 11:01 PM IST