फ्रेंडशिप डे स्पेशल : तुम्हाला पोटभरुन हसवणारा व्हिडिओ

फ्रेंडशिप डे स्पेशल : तुम्हाला पोटभरुन हसवणारा व्हिडिओ

आज फ्रेंडशिप डे. अनेक जण आपल्या मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात. मोठा उत्साह, मज्जा आणि मस्ती असा हा आजचा दिवस. रेड एफने एक प्रँक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा आणि पोटभरुन हसा.

फ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!

रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

"शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."

मैत्रीचा 'फिल्मी फंडा'

दोस्ती, मेरे हमदम मेरे दोस्तपासुन ते शोले, दिल चाहता है, थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटांत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली ‘मैत्री’ प्रेक्षकांनी सहजगत्या स्वीकारली. थोडक्यात काय तर, चित्रपटांतूनही आपल्याला मैत्रीचं नातं अनुभवायला मिळालं.

'फ्रेंडशीप डे'च्या निमित्ताने...

दीपाली जगताप काहीतरी लिहावं असं खूप दिवसांपासून वाटत होतं...ब्लॉग लिहण्याइतके आपण काही मोठे झालेलो नाही असा विचार करण्यातच खूप दिवस गेले. पण मग मला फ्रेंडशीप डे चा मुहूर्त मिळाला.