अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...

अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या. 

गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

क्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा क्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं.

शिवसेनेची डरकाळी आता गोव्यात, पणजीत पोस्टरबाजी शिवसेनेची डरकाळी आता गोव्यात, पणजीत पोस्टरबाजी

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याचा प्रत्यय गोव्याच्या राजधानी पणजीत ठिकठिकाणी लावलेल्या होर्डींग्सने येत आहे. या होर्डिंग्सच्या घोषवाक्यातून शिवसेनेने आपला मित्रपक्ष सत्ताधारी भाजपाला उघड आव्हान दिलेय. 

'आईनं मला 50 लाखांना आमदाराला विकलं' 'आईनं मला 50 लाखांना आमदाराला विकलं'

माझ्या सावत्र आईनं मला आमदाराला 50 लाखांना विकलं अशी धक्कादायक कबुली गोव्यामध्ये बलात्कार झालेल्या पीडित मुलीनं केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात... सहा ठार मुंबई-गोवा महामार्गावर अपघात... सहा ठार

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालची रात्र अपघात रात्र ठरली. दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. 

देशात उघडलं पहिलं 'कंडोम' शोरुम देशात उघडलं पहिलं 'कंडोम' शोरुम

रुढी आणि परंपरांनी नटलेल्या भारत देशात जोरात कंडोम बोलणं हे देखील पाहायला मिळत नव्हतं. पण आधुनिक होत चाललेल्या भारतात कंडोमच्या जाहिराती देखील आता काही नवीन वाटत नाही.

गोवा पालिका निवडणुकीत भाजपला पराभवाचा दे धक्का गोवा पालिका निवडणुकीत भाजपला पराभवाचा दे धक्का

पणजीच्या महापालिका निवडणूकीत भाजपचा जोरदार पराभव झाल्यानं एकच खळबळ उडलायीय. 

मनोहर पर्रिकरांच्या साधेपणाचा आणखी एक सुखद अनुभव मनोहर पर्रिकरांच्या साधेपणाचा आणखी एक सुखद अनुभव

पणजी : आज रविवारी सकाळी पणजीकरांना एक आनंदाचा धक्का बसला.

देशातील पहिली ओपन एयर बीच जिम देशातील पहिली ओपन एयर बीच जिम

अभिनेता आणि बॉडीबिल्डर साहिल खाननं देशातली पहिली ओपन एयर बीच जिम गोव्यात सुरु केलीये. 

दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक

पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली.

 गोव्यात  'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग'  इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल गोव्यात 'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल

पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली.

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले' चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. 

VIDEO : अंकुश वाचतोय 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र! VIDEO : अंकुश वाचतोय 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र!

 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात तुम्हाला अनेकदा पोस्टमन काकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी खास पत्रं वाचून दाखवलेली पाहिली असतील... 

गोव्यात गायक रेमो फर्नांडिसला अटक गोव्यात गायक रेमो फर्नांडिसला अटक

सिंगर रेमो फर्नांडिसला अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली आहे. 

ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा

रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. 

कोकणवासीयांना खुशखबर,  डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार कोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. 

मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.

गोव्यात नरकासूराचे दहन, गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा गोव्यात नरकासूराचे दहन, गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

गोव्यात नरकासूराच्या भव्य स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर समुद्रकिनारी नरकासूराचे दहन करत गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरांची मैफल रंगली.

'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड 'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.