gold market

पाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा

पाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा

मधुरा सुरपूर यांनी पारंपारिक दागिन्यांचा घेतलेला आढावा.

Apr 18, 2018, 06:17 PM IST
लग्नसराईत सोनं दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं

लग्नसराईत सोनं दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. ऎन लग्नसराईच्या मोसमात सोने दरात मोठी वाढ झाली आहे. 

Jan 25, 2018, 09:59 AM IST
सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

Feb 10, 2017, 04:11 PM IST
सोन्याचे दर ५० रुपयांनी स्वस्त, चांदी महागली

सोन्याचे दर ५० रुपयांनी स्वस्त, चांदी महागली

सोन्याच्या दरात शनिवारीही घसरण सुरु होती. सोन्याच्या विक्रीत आलेली घट यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शनिवारी सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांची घट झाली. 

Dec 25, 2016, 10:23 AM IST
नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी

नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी

नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

Dec 1, 2016, 12:05 PM IST
धनत्रयोदशीच्या निमित्तानं सराफा बाजार उत्साहात

धनत्रयोदशीच्या निमित्तानं सराफा बाजार उत्साहात

धनत्रयोदशीला सोनं खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी सोनं घ्यायचं आणि लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा करायची, अशी प्रथा आहे. 

Oct 28, 2016, 07:19 PM IST

सोने २४,०००वर येणार, तीन कारणे?

सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?

Apr 17, 2013, 08:22 PM IST

सोनेरी घसरण!

सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...

Apr 15, 2013, 11:35 PM IST

सोने-चांदीमध्ये मोठी घसरण

सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.

Apr 15, 2013, 12:40 PM IST