खुशखबर, सोने झाले स्वस्त

खुशखबर, सोने झाले स्वस्त

 वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे. 

सोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट सोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट

सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

सोने-चांदीच्या किंमती घसरल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या

विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.

सोने - चांदीच्या भावात घसरण सोने - चांदीच्या भावात घसरण

सोन्याचा दर ३० हजारांच्या घरात पोहोचला असतानाच भावात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी होत नसल्याने सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळाली.

बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने

एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले. 

सिद्धिविनायक मंदिराने मोदींच्या स्किममध्ये दिले ४४ किलो सोने सिद्धिविनायक मंदिराने मोदींच्या स्किममध्ये दिले ४४ किलो सोने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले वचन पूर्ण करत मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम'मध्ये ४४ किलो सोने जमा केले आहे. मंदिराच्या ट्रस्टने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती. 

भाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड भाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड

केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.

अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

अक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ? अक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?

अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार? तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?

जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

सोने-चांदीचा सध्याचा दर काय आहे? सोने-चांदीचा सध्याचा दर काय आहे?

जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण आणि अलंकार, दागिणे बनविणाऱ्यांची मागणी तसेच स्थानिक ग्राहकांची मागणी कमी यामुळे दिल्लीत सरापा बाजारात सोनेच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली. सोनेचा दर २९,८०० प्रति १० ग्रॅमला होता.

सराफांचा संप अखेर मागे सराफांचा संप अखेर मागे

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय. 

मुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका! मुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!

यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय. 

वायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!  वायदे बाजारही पडला... सोनं आणखी स्वस्त होणार!

वैश्विक पातळीवर सोन्याच्या किंमतीत आलेल्या मंदीमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. 

खुशखबर! सोन्याच्या किंमती घसरल्या खुशखबर! सोन्याच्या किंमती घसरल्या

जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाल्याने भारतात ही सोन्याच्या किंमतीमध्ये कमी झाल्या आहेत.

सोने दरात पुन्हा घसरण सोने दरात पुन्हा घसरण

सोने सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

सोनंही घसरलं, चांदीही स्वस्त सोनंही घसरलं, चांदीही स्वस्त

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.