goldfish

'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी मालकानं केला ३० हजार खर्च!

'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी मालकानं केला ३० हजार खर्च!

एका 'गोल्डफिश'चा जीव वाचवण्यासाठी त्याच्या मालकानं तब्बल ३० हजार पाऊंड खर्च केल्यात. हा किस्सा आहे नॉर्थ वालशामच्या नोरफोकचा... 

Jan 3, 2015, 11:47 PM IST

घरात का असावा फिश टँक?

हल्ली बऱ्याच घरांमध्ये फिश टॅंक पहायला मिळतात. त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पोहत असतात. घरात फिश टँक असण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. घरात मासे असल्यास घरात भांडणं होत नाहीत. ब्लड प्रेशर नॉर्मल राहातं.

Oct 28, 2012, 01:20 PM IST