gujarat

 हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला

हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत

Jan 16, 2018, 07:34 PM IST
 जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून  जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...

Jan 10, 2018, 10:46 PM IST
गुजरातमध्ये माथेफिरु कारचालकाची पोलिसालाच धडक

गुजरातमध्ये माथेफिरु कारचालकाची पोलिसालाच धडक

गुजरातमध्ये एका माथेफिरु कारचालकाने थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना समोर आलीय. गुजरातच्या बनासकांठामध्ये ही घटना घडलीय. रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

Jan 10, 2018, 04:14 PM IST
भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले

भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे

Jan 8, 2018, 08:25 PM IST
गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Jan 2, 2018, 11:50 PM IST
गुजरातचा दलित नेता जिग्नेश मेवाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

गुजरातचा दलित नेता जिग्नेश मेवाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देत त्यांच्यासाठी पर्याय ठरू पाहणारा नेता अशी जिग्नेश मेवाणीची ओळख. गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले  जिग्नेश मेवाणी नव्या वर्षात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहेत. 

Dec 26, 2017, 10:59 AM IST
गुजरात मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी आज घेणार शपथ

गुजरात मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी आज घेणार शपथ

  गुजरातमध्ये भाजप सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करतेय. विजय रुपाणींच्या नेतृत्त्वात नव्या सरकारचा शपथविधी आज पार पडणार आहे.  दरम्यान, पाटीदार समाजातील ६ जणांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Dec 26, 2017, 08:41 AM IST
गुजरात मुख्यमंत्री शपथविधी सोहळा लांबला

गुजरात मुख्यमंत्री शपथविधी सोहळा लांबला

  गुजरातमध्ये विजय रुपाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 25 डिसेंबरऐवजी आता 26 डिसेंबरला रुपाणी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

Dec 24, 2017, 03:21 PM IST
गुजरातमध्ये भाजपचे शतक पूर्ण, ९९ च्या फेऱ्यातून पक्ष असा बाहेर

गुजरातमध्ये भाजपचे शतक पूर्ण, ९९ च्या फेऱ्यातून पक्ष असा बाहेर

गुजरात निवडणुकीत भाजपने १५० + चे मिशन ठेवले होते. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याने भाजपला १०० चा आकडाही  गाठता आला नाही. त्यामुळे धापा टाकत भाजपला ९९ पर्यंत मजल मारता आली. 

Dec 22, 2017, 05:47 PM IST
EVM मशीन्स घेऊन जाणारा ट्रक उलटला

EVM मशीन्स घेऊन जाणारा ट्रक उलटला

मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 22, 2017, 12:01 AM IST
गुजरात मुख्यमंत्री शर्यतीतून विजय रुपाणी मागे, नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा

गुजरात मुख्यमंत्री शर्यतीतून विजय रुपाणी मागे, नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी मागे पडताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Dec 20, 2017, 08:47 AM IST
'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'

'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'

गुजरात निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच भाजपला जोरदार झटका बसला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निकालानंतर प्रथमच केली आहे.

Dec 19, 2017, 01:20 PM IST
गुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

गुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

 गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 18, 2017, 04:35 PM IST
गुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव

गुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव

गुजरात निवडणूकचा निकाल म्हणजे भाजपचे नैतिक पराभव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

Dec 18, 2017, 02:01 PM IST
पंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय

पंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय

गुजरात निवडणुकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.

Dec 18, 2017, 01:55 PM IST