hafiz saeed

...तर हाफिज सईदची होणार सुटका!

...तर हाफिज सईदची होणार सुटका!

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या विरुद्ध पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नाहीत तर त्याच्यावरची नजरकैद हटविण्यात येईल, असा इशारा लाहोर हायकोर्टानं दिलाय. 

Oct 11, 2017, 07:29 PM IST
पाकिस्तानला शहाणपण सुचलं, हाफिज सईद दहशतवादी घोषित

पाकिस्तानला शहाणपण सुचलं, हाफिज सईद दहशतवादी घोषित

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठिशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय.

Feb 19, 2017, 11:16 PM IST
दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु

दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु

10 मिलियन डॉलर बक्षीस असलेला दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. लाहोर हायकोर्टाने त्याच्यावरील नजरकैद संपवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली आहे. 

Feb 9, 2017, 08:54 AM IST
भारताचा गुन्हेगाराला लाहौरमध्ये केले नजरबंद

भारताचा गुन्हेगाराला लाहौरमध्ये केले नजरबंद

 जमात उद दावाचा म्होरक्या हाफीस सईद याला लाहोरमध्ये नजरबंद करण्यात आले. पाकिस्तान सरकार त्याच्या संघटनेबाबत खूप महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हाफिज सईदच्या संघटनेला अजूनही पाकिस्तानने बॅन केलेले नाही. हाफिजच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आल्या आहेत. 

Jan 30, 2017, 11:38 PM IST
आता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव

आता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव

योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.

Oct 6, 2016, 01:13 PM IST
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवादी बिळात

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवादी बिळात

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधले दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.

Sep 30, 2016, 09:22 PM IST
काश्मीरमध्ये सैन्य घुसवा- हाफिज सईद

काश्मीरमध्ये सैन्य घुसवा- हाफिज सईद

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने, भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असं म्हटलं आहे.

Aug 16, 2016, 06:06 PM IST
भारतावर अणुहल्ल्यासाठी पाकिस्तान सज्ज : हाफिज सईद

भारतावर अणुहल्ल्यासाठी पाकिस्तान सज्ज : हाफिज सईद

हाफिज सईदने पुन्हा भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हाफिज हा मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. 

Jun 6, 2016, 10:07 PM IST
बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता हाफीजला : हेडली

बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता हाफीजला : हेडली

बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे, असे मला हाफीज सईदेने सांगितलं होते. काम पूर्ण करायला ६ महिने लागतील असे मी हाफीजला सांगितलं होते. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची रेकी केली होती. मात्र, इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती, अशी कबुली २६/११ हल्ल्यातील माफिचा साक्षीदार अतिरेकी डेव्हिड हेडली यांनी दिली.

Mar 26, 2016, 11:11 AM IST
'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'

'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'

 जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. 

Feb 14, 2016, 05:20 PM IST
पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी

पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी

पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदने धमकी दिली आहे. हाफिजने पाकिस्तानच्या अॅटम बॉम्बवर आपलं नियंत्रण असल्याचं म्हटलं आहे. 

Jan 20, 2016, 02:00 PM IST
व्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!

व्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय. 

Dec 29, 2015, 12:33 PM IST
तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात

तर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात

शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे. 

Nov 4, 2015, 09:35 PM IST
हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण

हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण

'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.        

Nov 4, 2015, 09:13 AM IST
व्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी

व्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तानात शाळा चालवतो. पण शाळांमध्ये मुलांना दहशतवादाचं कसं ट्रेनिंग दिलं जातंय. पाहा... 

Oct 12, 2015, 08:18 PM IST