health

चहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...

Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. 

Feb 25, 2024, 05:06 PM IST

डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गाजर उत्तम, जाणून घ्या फायदे

आजकाल अगदी लहान वयातचं चष्मा लागण्याची भीती अस्ते. डोळे निरोगी रहावे म्हणून शरीराला पोषक तत्व मिळणं गरजेचं अस्तं. काही गोष्टी आहारात खाल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतात त्यामधील अक म्हणजे गाजर.

Feb 25, 2024, 04:54 PM IST

बेल फळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पिकलेल्या बेलाचा रस किंवा ते फळ खाल्याने कॉलरा आणि अतिसर या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.

Feb 24, 2024, 03:17 PM IST

पोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी

दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.

Feb 24, 2024, 11:42 AM IST

तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

Feb 24, 2024, 10:50 AM IST

सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.

Feb 22, 2024, 04:04 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा No Makeup Look पाहुन व्हाल थक्क

गुम है किसी के प्यार में फेम आयशा सिंह तीच्या नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते.

Feb 21, 2024, 02:11 PM IST

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST

सावधान..! तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतायेत का?

फॅटी लिवर हि समस्या लिवरमध्ये अतिरिक्त फॅट्स वाढल्यामुळे होतो. आजकालच्या तरुण पिढीमध्ये या समस्येचा धोका वाढताना दिसतोय.

Feb 21, 2024, 10:52 AM IST

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?

Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही... 

Feb 20, 2024, 03:16 PM IST

सुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...

आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि  हायड्रेटींग दिस्तो

Feb 20, 2024, 03:05 PM IST

बीटरूट कोणी खाऊ नये?

बीटरुट खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेवूया. 

Feb 19, 2024, 08:13 PM IST

खराब अंडी कशी ओळखाल?

आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं.  अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट  त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल?  खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात. 

Feb 19, 2024, 06:39 PM IST

Relationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा. 

Feb 19, 2024, 05:04 PM IST