himachal pradesh assembly elections

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालीय. विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 

Nov 8, 2017, 11:40 PM IST

हिमाचलः काँग्रेस सत्ता स्थापन करणार- वीरभद्र

हिमाचल विधानसभेच्या मतमोजणीत सुरूवातीला काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली असून सकाळी साडे ११ वाजता आलेल्या कलांनुसार काँग्रेस ३९, तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे.

Dec 20, 2012, 11:49 AM IST

हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत

हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस ३६ , भाजप २६ तर इतर ६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने भाजपला सत्तेवरून खेचून काढले आहे. वीरभद्र सिंह यांची जादू चालली असल्याचे चित्र दिसत आहे.

Dec 20, 2012, 09:55 AM IST

हिमाचलमध्ये ७०% मतदान

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.

Nov 4, 2012, 11:50 PM IST

हिमाचल विधानसभेसाठी आज मतदान

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

Nov 4, 2012, 11:17 AM IST