खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?

खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?

तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

पी. व्ही. सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा पी. व्ही. सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

 रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेती पी. व्ही. सिंधू हिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. दरम्यान, असे असले तरी तिची प्रसिद्धी कॅच करण्यासाठी अनेक कंपन्यांना पुढे सरसावल्यात. त्यांच्यात सिंधूसोबत करार करण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.

मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं

कुत्र्यांची तीन जिवंत पिल्लं जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादच्या मुशीराबाद भागामध्ये घडली आहे.

कारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत कारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत

पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली. 

पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या

पती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडलीये. रुपेश कुमार अग्रवाल असं या आरोपी पतीचे नाव आहे. 

हैदराबादमध्ये मंदिरात मांस ठेवून दंगली घडवण्याचा ISचा डाव हैदराबादमध्ये मंदिरात मांस ठेवून दंगली घडवण्याचा ISचा डाव

 मंदिरांमध्ये गायी आणि म्हशीचे मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा कुटील डाव होता, अशी माहिती तपासात उघड झालेय.

ISIS चे समर्थन करणारे १० जणांना हैदराबादमध्ये अटक ISIS चे समर्थन करणारे १० जणांना हैदराबादमध्ये अटक

दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या आणि ISIS चे समर्थन करणाऱ्या दहा संशयितांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. 

हैदराबादवासीय झाले सैराट हैदराबादवासीय झाले सैराट

संपूर्ण महाराष्ट्रसह देशविदेशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सैराटची टीम नुकतीच हैदराबादमध्ये गेली होती. तेथे सैराट सिनेमाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. 

 कॅमेऱ्यात कैद : महिलेने चालत्या ट्रेनसमोर घेतली उडी कॅमेऱ्यात कैद : महिलेने चालत्या ट्रेनसमोर घेतली उडी

 हैदराबाद येथे कॅमेऱ्यात एक आत्महत्याची धक्कादायक घटना कैद झाली आहे. 

ऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट ऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट

भारतीय वायुदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय.

हैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय हैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय

फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली

'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही! 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.  

सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

हैदराबादमध्ये विमान कोसळलं, जीवितहानी नाही  हैदराबादमध्ये विमान कोसळलं, जीवितहानी नाही

हैदराबाद : एअर इंडियाचं ए३२० हे विमान रविवारी सकाळी बेगमपेठ विमानतळ परिसरात कोसळल्याने एक अपघात झाला. 

शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस

एका अल्ववयीन विद्यार्थीनीचा अश्लील एमएमएस महिला शिक्षकेकडून तयार करण्यात येत होता. याप्रकरणी संबंधीत महिला शिक्षिकेला अटक करण्यात आलेय.

IPL : युवी सनरायझर्स हैदराबाद संघाबाहेर IPL : युवी सनरायझर्स हैदराबाद संघाबाहेर

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. 

कन्हैया हैदराबाद युनिव्हर्सिटीत... वातावरणात तणाव कन्हैया हैदराबाद युनिव्हर्सिटीत... वातावरणात तणाव

दलित विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर आज हैदराबाद युनिव्हर्सिटीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे. आज या युनिव्हर्सिटीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार दाखल झालाय. 

बाबा रामदेवांच्या नावावर खपवले जातायत बनावट नुडल्स! बाबा रामदेवांच्या नावावर खपवले जातायत बनावट नुडल्स!

हैदराबाद : बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांची बाजारात चलती असताना आता त्यांच्या नावाने बनावट उत्पादनंही बाजारात दाखल झाल्याचं समोर येतंय.

 हैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय हैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय

 हैदराबाद  महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समिती आघाडी घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे. 

हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला

नांदेड - देगलूर - हैदराबाद महामार्गावरील वल्लाळी टोल नाक्याजवळ काल पहाटे कारचा अपघात झाला. 

कायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या - ओवेसी कायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या - ओवेसी

 बीफ वरील राजकारण अजून थांबण्याचं नाव दिसत नाही. हैदराबादचे खासदार असाद्दुदीन ओवेसी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.