ipl 2013

IPLचा तमाशा

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारा सिंगला अटक झाली आणि फिक्सिंगचं बॉलीवूड कनेक्शन उघड झालं..पण हे सारं फिक्स प्रकरण केवळ आयपीएल सिंक्स पुरतं मर्यादित नाहीय तर, विंदू हा गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचं तपासात उघड झालंय..

May 23, 2013, 12:09 AM IST

धोनीच्या पत्नीची मैत्रीण श्रीशांतची गर्लफ्रेंड

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता खेळाडूंच्या गर्लफ्रेंडचे कनेक्शन समोर आले आहे. श्रीशांतने बुकींकडून मिळालेल्या रकमेतून आपली मैत्रिण साक्षी झाला हीला ४२ हजार रूपयांचा ब्लॅकबेरी झेड-१० हा फोन गिफ्ट दिला. बुकीजनंतर पोलिसांनी श्रीशांतलाही हनीट्रॅपमध्ये फसवले होते.

May 22, 2013, 03:33 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग: साक्षी धोनीचीही होणार चौकशी?

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्राँच कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हीची देखील चौकशी करणार असल्याचे समजते आहे.

May 22, 2013, 11:14 AM IST

IPL स्पॉट फिक्सिंग: अभिनेता विंदू दारा सिंगला अटक

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आता बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याचे नाव समोर आलं आहे.

May 21, 2013, 04:07 PM IST

स्कोअरकार्ड : मुंबई VS पुणे

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS पुणे वॉरियर्स

May 11, 2013, 04:09 PM IST

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने 195 धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले.. हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला..आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच 195 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत 58 धावांनी आरामात जिंकली

Apr 27, 2013, 07:42 PM IST

राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्कोअरकार्ड

बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे. बंगळुरूच्या मैदानात होणारा हा सामना कोण जिंकणार?

Apr 20, 2013, 09:07 PM IST

किंग्स इलेव्हन पंजाब vs सनरायझर्स हैद्राबाद स्कोअरकार्ड

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे. हैदराबादच्या मैदानात होणारा हा सामना कोण जिंकणार?

Apr 19, 2013, 08:33 PM IST

स्कोअरकार्ड : चेन्नई सुपरकिंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल – ६ चेन्नई सुपरकिंग्स X रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने... चेन्नई सुपरकिंग्स टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला

Apr 13, 2013, 08:20 PM IST

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स vs पुणे वॉरिअर्स

आयपीएल - ६ मुंबई इंडियन्स X पुणे वॉरिअर्स आमने सामने... मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला

Apr 13, 2013, 04:22 PM IST

मुंबई vs दिल्ली स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात मुंबईत सामना रंगतो आहे.

Apr 9, 2013, 08:02 PM IST

हैदराबाद vs बंगळुरू स्कोअरकार्ड

हैदराबादचा बदला घेण्यासाठी बंगळुरू आपल्या मैदानावर उतरले आहेत.

Apr 9, 2013, 04:38 PM IST

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा ‘रॉयल’ विजय

सुपर संडेच्या सुपर मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच धावांनी पराभव केला.

Apr 8, 2013, 08:40 AM IST

पुणे vs हैदराबाद स्कोअरकार्ड

हैदराबाद आणि पुण्यात सामना रंगत आहे.

Apr 5, 2013, 08:22 PM IST