...तर चेन्नई महेंद्रसिंग धोनीला मुकणार!

...तर चेन्नई महेंद्रसिंग धोनीला मुकणार!

आयपीएलमधील अनेक टीम्सना आयपीएलच्या लिलावाच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल हवे आहेत. जर बीसीसीआयने ही मागणी मान्य केली तर अनेक दिग्गज खेळाडू २०१७ च्या आयपीएलमध्ये वेगळ्या टीम्समध्ये खेळताना दिसतील. 

दिल्ली vs हैदराबाद स्कोअरकार्ड

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे.