iit

आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन

आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन

आयआयटी प्रवेश परीक्षा पुढल्या वर्षापासून ऑनलाईन घेतली जाणार आहे. 

Aug 21, 2017, 03:32 PM IST
संधिवात कमी करणारी चटई !

संधिवात कमी करणारी चटई !

आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.

Aug 7, 2017, 12:01 PM IST
आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

May 22, 2017, 09:41 PM IST
'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!

'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!

 देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे. 

Dec 1, 2016, 09:03 PM IST
तरुणीची यशोगाथा : पेपर विकून पूर्ण केलं आयआयटीचं शिक्षण

तरुणीची यशोगाथा : पेपर विकून पूर्ण केलं आयआयटीचं शिक्षण

तुमचा विश्वास जर बुलंद असेल तर मग प्रत्येक गोष्ट सहज होऊन जाते. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हीच गोष्ट खरी करुन दाखवली आहे कानपूरमधल्या एका अतिशय गरीब घरातील तरुणीने. आर्थिकदृष्ट्या मागसलेली असलेल्या शिवांगीने मोठं यश मिळवतं अनेकांची प्रेरणास्थान ठरली आहे.

Nov 7, 2016, 10:10 PM IST
महाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच

महाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच

महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sep 26, 2016, 09:21 PM IST
आयआयटी मुंबईतील 70% विद्यार्थी रोज अंघोऴ करत नाहीत

आयआयटी मुंबईतील 70% विद्यार्थी रोज अंघोऴ करत नाहीत

आयआयटी मुंबई या संस्थेतील 10% विद्यार्थी आठवड्यातून फक्त एकदाच अंघोळ करतात. एका सर्वेक्षणानुसार हा आकडा समोर आला आहे.

Sep 1, 2016, 04:18 PM IST
शाळेत न जाताच मिळवला अमेरिकेच्या एमआयटीमध्ये प्रवेश

शाळेत न जाताच मिळवला अमेरिकेच्या एमआयटीमध्ये प्रवेश

ही बातमी आहे शाळेत न जाणाऱ्या एका हुशार मुलीची... मुंबईतल्या १७ वर्षांच्या मालविका राज जोशी हिला दहावी किंवा बारावीची परीक्षा न देताही थेट अमेरिकेच्या 'एमआयटी'मध्ये प्रवेश मिळालाय.

Aug 31, 2016, 10:44 PM IST
फ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?

फ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?

डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे.

May 27, 2016, 10:59 PM IST
आयआयटीयन तरूणीने जीवनसाथी शेतकरी निवडला

आयआयटीयन तरूणीने जीवनसाथी शेतकरी निवडला

एका आयआयटीयन तरूणीने शेतकऱी तरूणाशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे, नावावर भरपूर शेती असलेला नवरा चालेल, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी असावी, असं सोयीचं गणित लग्नासाठी ग्रामीण भागातील मुलींच्या पालकांचं असतं, पण आयआयटीयन सपना संगलने हे गणित चुकीचं ठरवलं आहे. 

May 23, 2016, 05:11 PM IST
IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल महत्त्वाचा खुलासा...

IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल महत्त्वाचा खुलासा...

भारताच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांपैंकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांबद्दल एक माहिती समोर आलीय. 

May 4, 2016, 07:03 PM IST
आयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी

आयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी

नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे.

Apr 7, 2016, 02:34 PM IST
अरेरे, आयआयटीच्या 'त्या' विद्यार्थ्याला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली

अरेरे, आयआयटीच्या 'त्या' विद्यार्थ्याला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली

मुंबई : फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणे आपला बायोडाटा बनवणाऱ्या तरुणाला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली असली तरी त्याचे भाग्य मात्र आता उजळलेय

Mar 7, 2016, 11:30 AM IST
हडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा

हडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा

वाराणसी : वाराणसी शहराच्या बाबतीत एक नवीन संशोधन पुढे आले आहे.

Mar 2, 2016, 08:08 PM IST
एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.

Feb 20, 2015, 11:29 PM IST