पाकिस्तानने केला टीम इंडियाचा पराभव

Last Updated: Sunday, December 30, 2012, 18:15

आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. ६ गडी राखून पाकिस्तानने हा विजय मिळवला

पाकिस्तानचा भारतावर विजय

Last Updated: Sunday, December 30, 2012, 18:43

चेन्नई वन-डेमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला. रंगतदार लढतीत भारताला पाकिस्तानकडून 6 विकेट्सने मात खावी लागली. नासिर जमशेदच्या मॅचविनिंग सेंच्युरीमुळे पाकला भारतावर मात करण्यात यश आलं.