मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन

मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.

पाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल पाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल

जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.

पाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण पाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण

उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

रशियन लष्करासोबत भारतीय जवानांचा जोरदार सराव रशियन लष्करासोबत भारतीय जवानांचा जोरदार सराव

भारतीय लष्कर आणि रशियन लष्कराचा सध्या जोरदार सराव सुरु आहे.

सिंधु करार तूर्तास रद्द नाही सिंधु करार तूर्तास रद्द नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.

भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय 500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

भारताने 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवलाय. 

सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न

उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूनं कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे. 

'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही' 'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.

भारताबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं पाकिस्तानी कलाकाराची हकालपट्टी भारताबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं पाकिस्तानी कलाकाराची हकालपट्टी

भारत आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त ट्विट पाकिस्तानच्या कलाकाराला चांगलंच भोवलं आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकटेच निघाले पाकिस्तानला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकटेच निघाले पाकिस्तानला

उरी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण

पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच

उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात. 

उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. 

याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप

2007मधील पहिल्या टी-20 मधील फायनलचा तो क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे. 

 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने दिली भारताला धमकी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने दिली भारताला धमकी

 बलूच नेता ब्रह्मदाग बुगती याला शरण देऊन नये, अशी धमकी पाकिस्तानने आज भारतला दिली आहे. बुगतीला शरण देऊन  दहशतवादाचा अधिकृत प्रायोजक बनत आहेत. 

भारत पाकिस्तानच्या सैन्य ताकदीची तुलना भारत पाकिस्तानच्या सैन्य ताकदीची तुलना

 उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानावर थेट हल्ला करावा अशी मागणी भारतातून केली जात आहे. 

वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे

भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला

भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला.