हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बाँड भारतात येतोय. जेम्स बाँडच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचे खरे नाव डॅनियल क्रेग आहे. हॉलिवूडचा हा जासूस हा भारतात फिरायला येणार नसून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात ज्या गतीने भारताची प्रगती होतेय त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बाँड मोदींची मुलाखत घेणार आहे.

जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर'ची तुफान कमाई जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर'ची तुफान कमाई

हॉलीवूड सुपरस्टार जेम्स बॉन्डच्या 'स्पेक्टर' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातलाय. 

व्हिडिओ: जेम्स बॉण्डच्या 'स्पेक्टर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च व्हिडिओ: जेम्स बॉण्डच्या 'स्पेक्टर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

 दमदार डॉयलॉग, मोहात पाडणारी व्यक्तिरेखा, कारचा थरार अशा अॅक्शन पॅक्स सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स बॉण्डचा नवा चित्रपट येतोय. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

जेव्हा `बाँड` भावूक होतो.. तेव्हा `स्कायफॉल` होतो

जेम्स बाँडच्या इतर सिनेमांपेक्षा या ‘स्कायफॉल’ चित्रपटाचा विषय फार वेगळ्या धाटणीचा आहे. बाँडची नेहमीची हत्यारं या चित्रपटात दिसलेली नाहीत. उलट काहीवेळा भूतकाळातील गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो, यातच चित्रपटाचं सार आहे. एरव्ही बाँड आपल्याला एका सुपर स्पायच्या भूमिकेत दिसतो, पण या चित्रपटात तो भावूक भूमिकेत आहे.

जेम्स बॉण्डची कार विकली गेली रे.....

जेम्स बॉडंची आणि त्याची कार यांची क्रेझ त्याच्या फॅन्सना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या कार आपल्याला चांगल्याच आठवत असतील ना....

बाँड & बिटल्स @ 50

जगातील एकमेव व्यक्तिरेखा ज्याची प्रत्येक कथा, सिरीज केवळ हिट नाही तर सुपर हिट आहे...तो केवळ एकाच देशात हिट आहे अस नाही तर जगभर तो सुपर हिट आहे...त्या व्यक्तिरेखचं नाव आहे...जेम्स बॉण्ड...