junk food

कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती बॅन !!

कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती बॅन !!

जंक फूडने लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनात वेगळीच जागा बनवली आहे. 

Feb 8, 2018, 02:35 PM IST
राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी

राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी

राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, नुडल्स, बिस्कीट, केक, जाम, जेली, बर्फाचा गोळा, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी असणार आहे.

May 8, 2017, 11:37 PM IST
 शाळांच्या ५०० मीटर परिसरात जंक फूडवर येणार बंदी

शाळांच्या ५०० मीटर परिसरात जंक फूडवर येणार बंदी

 लवकरच देशभरात शाळांच्या पाचशे मीटरच्या परिसरात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड विकण्यावर बंदी येण्याची शक्यताय.  FSSAI ही केंद्रीय संस्था सध्या अशा जंक फुड वर्गातल्या पदार्थांची यादी तयार करत आहे. 

Aug 24, 2016, 09:39 AM IST
सावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा

सावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा

पावसाळा सुरू झालाय... पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. 

Jul 21, 2015, 02:51 PM IST

फास्ट फूडपासून स्वत:ची सुटका करायचीय...

तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.

Mar 13, 2014, 01:05 PM IST

भाज्या आणि फळं वाचवतात हृदय

डब्लूएचओच्य़ा नव्या अभ्यासानुसार रोज फळं आणि भाज्या खाण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. रोज जंक फूड खाण्याने मात्र हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

Jul 8, 2012, 09:49 AM IST

जंक फुड बनवतं नपुंसक

बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते.

Nov 17, 2011, 03:02 PM IST