करण जोहरने पहिल्यांदाच शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो

करण जोहरने पहिल्यांदाच शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो

बॉलिवूडमधील दिग्दर्शक - निर्माता करण जोहर पिता झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी चांगलीच रंगली. मात्र त्याने बरेच दिवस आपल्या जुळ्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवणेच जास्त रास्त समजले.

Monday 7, 2017, 05:12 PM IST
'क्वीन' कंगना - 'मूव्हीमाफिया' करण यांच्यातला वाद विकोपाला...

'क्वीन' कंगना - 'मूव्हीमाफिया' करण यांच्यातला वाद विकोपाला...

बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत आणि वाद हे जणू समीकरणचं झालंय. हिमाचल प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या या 'धाकड गर्ल'ने आता तर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरुन दिग्दर्शक करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. करण आणि कंगनाचा हा वाद विकोपाला गेला असून करणने तर कंगनाला बॉलिवूड सोडण्याचा सल्ला दिला आहे.

करण जोहरच्या घरी चिमुकल्यांच आगमन

करण जोहरच्या घरी चिमुकल्यांच आगमन

बॉलीवूडमधील एक मोठी बातमी. बॉलीवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालंय. 

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे. 

'म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली'

'म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली'

काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे.

शूटिंग दरम्यान करण चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता - अनुष्का

शूटिंग दरम्यान करण चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता - अनुष्का

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं सिने निर्माता - दिग्दर्शक करण जोहर याच्यावर गंभीर आरोप केलेत. 

जान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?

जान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन

ऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन

ऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा

...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा

'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.

शाहरुख म्हणाला, जर माझ्या मुलीला कोणी किस केल तर...

शाहरुख म्हणाला, जर माझ्या मुलीला कोणी किस केल तर...

बॉलीवूड किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट लवकरच कॉफी विद करणच्या 5व्या सीझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. या पहिल्या एपिसोडचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. टीझर पाहून या एपिसोडबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झालीये.

बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.

'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये

'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये

पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला

'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी

'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी

'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय. 

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार

VIDEO : सोनाक्षीनं दिला होता करण जोहरला पुरस्कार

'कुछ कुछ होता है' या सिनामासाठी दिग्दर्शक करण जोहर याला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता... हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही... पण, हे खरं आहे.