आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

बॉलिवूडची 'बार्बी डॉल' बनलीय सुशांतची डाय-हार्ट फॅन

बॉलिवूडची 'बार्बी डॉल' बनलीय सुशांतची डाय-हार्ट फॅन

सुशांत सिंग राजपूतला नवी फॅन मिळाली आहे आणि ही कोणी साधी फॅन नाही तर बॉलिवूडची बार्बी डॉल आहे.

कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!

कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!

अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय. 

कतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?

कतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे.

VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?

VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?

हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती. 

कतरिनासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीरचा खुलासा

कतरिनासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीरचा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत ब्रेकअप घेऊन 6 महिने झाल्यानंतर रणबीर कपूरने याप्रकरणी मौन सोडलेय. कतरिनासोबत ब्रेकअप का झाला याचा खुलासा रणबीरने केलाय.

नोव्हेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत कतरिना करतेय लग्न

नोव्हेंबरमध्ये या अभिनेत्यासोबत कतरिना करतेय लग्न

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ येत्या नोव्हेंबरमध्ये बोहल्यावर चढतेय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत ती लग्न करणार आहे. 

'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली

'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली

रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे.

कतरिना - सिद्धार्थच्या 'बार बार देखो'चा ट्रेलर पाहिलात का?

कतरिना - सिद्धार्थच्या 'बार बार देखो'चा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'बार बार देखो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

सिद्धार्थ-कॅटरिनाच्या 'बार-बार देखो'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

सिद्धार्थ-कॅटरिनाच्या 'बार-बार देखो'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कॅफ यांच्या आगामी बार बार देखो चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या फिल्मची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे करण्यात आली आहे. तर नित्या मेहराने दिग्दर्शन केले आहे. फिल्मचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित होईल असं करण जोहरने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बिकीनीतल्या कतरिनाचा सिद्धार्थसोबत रोमान्स

बिकीनीतल्या कतरिनाचा सिद्धार्थसोबत रोमान्स

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ स्टारर बार बार देखो या सिनेमाची चर्चा सध्या चांगलीच रंगलीये.

सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज

सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज झालं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

कतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला

कतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला

रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय. 

सलमान-कतरिना पुन्हा एकत्र

सलमान-कतरिना पुन्हा एकत्र

काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. 

पडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!

पडद्यावर रोमान्स करताना दिसणार बॉलिवूडचे बहिण-भाऊ!

नुकताच, अभिनेता 'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूरशी रोमान्स करताना दिसला होता. आता तो आपल्या बहिणीसोबत म्हणजेच कतरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

अर्ध्या रात्री कतरिना हॉस्पीटलमध्ये पोहचली आणि...

अर्ध्या रात्री कतरिना हॉस्पीटलमध्ये पोहचली आणि...

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अर्ध्या रात्री मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये जाताना पाहिलं गेलं आणि विविध चर्चांणा उधाण आलं. 

कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात

कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.

VIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र

VIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे वैयक्तिक जीवनातील संबंध संपुष्टात आले असले तरी त्यांना व्यावसायिक संबंधांमुळे एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

कतरिनासोबत नो लिप लॉक !

कतरिनासोबत नो लिप लॉक !

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचा फटका हे दोघं काम करत असलेल्या जग्गा जासूसला बसत आहे.

कतरिनानं सोडला सलमानचा चित्रपट

कतरिनानं सोडला सलमानचा चित्रपट

अभिनेत्री कतरिना कैफनं सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट सोडला आहे.