आता हा खेळाडू खेळणार पुण्याकडून

आता हा खेळाडू खेळणार पुण्याकडून

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा हा सिजन म्हणावा तसा चांगला गेला नाही.

पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर

रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

इंग्लंडकडून खेळलेला पिटरसन या देशाकडून खेळणार ? इंग्लंडकडून खेळलेला पिटरसन या देशाकडून खेळणार ?

इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केव्हिन पिटरसनचं पुन्हा एकदा इंग्लंडकडून खेळायचं स्वप्न आता जवळपास अशक्य झालं आहे. 

युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये. 

डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल

आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.

'संघातील खेळाडू माझ्यावर जळत होते' 'संघातील खेळाडू माझ्यावर जळत होते'

 इंग्लंड संघातील काही खेळाडू माझ्यावर जळत होते, असा दावा पीटरसनने केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पुन्हा एकदा सहकारी खेळाडू हल्लाबोल केला आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज मैदानावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज मैदानावर

 क्रिकेटचा देव आज मैदानावर पुन्हा दिसणार आहे  आणि तोही चक्क क्रिकेट खेळताना. आज लॉर्डसवर एक ऐतिहासिक मॅच रंगणार आहे.लॉर्डसच्या २०० व्या वाढदिवसानिमित्त ही मॅच रंगणार आहे.

ही पाहा... क्रिकेट जगतातील 'महासेल्फी' ही पाहा... क्रिकेट जगतातील 'महासेल्फी'

एकाच फोटोत सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, ब्रायन लारा, एम मुरलीधरन, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, अॅडम गिलख्रिस्ट, राहुल द्रविड, डॅनियल वेटोरी आणि युवराज सिंह... काय आश्चर्य वाटतंय का…

स्कोअरकार्ड : किंग्ज XI पंजाब VS दिल्ली डेअरडेविल्स

स्कोअरकार्ड: किंग्ज XI पंजाब VS दिल्ली डेअरडेविल्स

केव्हिन पीटरसनकडून युवराज सिंहची स्तुती

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसन याने आयपीएलमध्ये फॉर्म पुन्हा गवसलेल्या युवराज सिंह याच्यावर स्तुती सूमनं उधळली आहेत.

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

स्कोअरकार्ड : सनराईजर्स हैदराबाद VS दिल्ली डेअरडेव्हिल्स

स्कोअरकार्ड : सनराईजर्स हैदराबाद VS दिल्ली डेअरडेव्हिल्स

आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा

आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी बुधवारी (आज) एकूण ५१४ खेळाडूंचा लिलाव झाला. टीम इंडियाच्या एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने सर्वाधिक बोलीसह चांगली रक्कम आपल्या पदरा पाडून घेतली आहे.

केवीन पीटरसनला सक्तीची निवृत्ती

इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्यानं संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डानं घेतला होता. त्यावर आणि पहिली कुऱ्हाड पीटरसनवर पडली.

भारत X इंग्लड : इंग्लंडकडून भारताचा ९ रन्सनं पराभव

सौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.

स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध इंग्लंड

राजकोटमधील पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सचिन शिवाय टीम इंडिया तुम्हांला रुचते का?

सचिन तेंडुलकरवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि टीम इंडियाला दिला होता.

धडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

सिक्सर किंग, ख्रिस गेल आणि केविन

आयपीएलच्या पाचव्य़ा सीझनमध्ये कोण सिक्सर किंग ठरेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. य़ुसफू पठाण, महेंद्रसिंग धोनी ,सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग ,सचिन तेंडुलकर या बिग हिटर्सकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, ख्रिस गेल आणि केविन पीटरसननं भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मागे टाकत सध्या या रेसमध्ये आघाडी घेतली आहे.

विराटला बिग बींचा पाठिंबा!

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना मधलं बोट दाखविल्यामुळे भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी विराटचे समर्थन केले आहे.