khalnayak

‘खलनायक’च्या रिमेकमध्ये कोण साकारणार ‘खलनायक’?

‘खलनायक’च्या रिमेकमध्ये कोण साकारणार ‘खलनायक’?

सुभाष घई यांच्या गाजलेल्या ‘खलनायक’ सिनेमाचे आजही मोठे चाहते आहेत. यातील संजय दत्त याची भूमिका फारच गाजली होती. आजही संजय दत्तचं त्या भूमिकेसाठी कौतुक केलं जातं.

Nov 4, 2017, 10:35 PM IST
संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईं 'खलनायक'  चा सिक्वेल करणार आहेत. 'आम्ही खलनायकच्या सिक्वेलची निर्मिती करण्याचा करार केला आहे. यावर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला याचे शूटींग सुरू होईल, असं सुभाष घईंनी म्हटलं आहे

Jul 9, 2016, 11:52 PM IST
सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात. 

Feb 5, 2015, 10:52 AM IST

`वास्तव` की `गुमराह` ?

का रडला बॉलीवूडचा `खलनायक`? मुन्नाभाईच्या कामी येणार का गांधीगिरी ?

Mar 28, 2013, 11:38 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close