'शेतकऱ्यांचा कळवळा... ही राजू शेट्टींची नौटंकी'

'शेतकऱ्यांचा कळवळा... ही राजू शेट्टींची नौटंकी'

खासदार राजू शेट्टी यांची निव्वळ नौटंकी सुरु असल्याची घणाघाती टीका, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

64 घरांच्या राणीला वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब

64 घरांच्या राणीला वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब

रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक सरस ग्रँडमास्टर्सचा पराभव केलाय कोल्हापूर कन्या ऋचा पुजारीनं. ऋचानं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावलाय. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्यातली पहिली खेळाडू ठरली.

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

कोल्हापूरची फडतरे मिसळ

कोल्हापूरची फडतरे मिसळ

यानंतर अनेक प्रसिद्ध मिसळ कोल्हापुरात आहेत, पण पहिला मान सध्या आहे तो फडतरे मिसळकडेच. 

प्रसिद्ध दावणगिरी लोणी डोसा

प्रसिद्ध दावणगिरी लोणी डोसा

हे डोसा सेंटर अनेक वर्षापासून सुरू आहे. तेव्हा कोल्हापुरात कधी गेलात तर हा डोसा नक्की खा.

शेतकरी हॉटेलचं हे चुलीवरचं मटण...जबरदस्त

शेतकरी हॉटेलचं हे चुलीवरचं मटण...जबरदस्त

कोल्हापुरातलं हे शेतकरी हॉटेल आहे, पुण्या-मुंबई सारखं बसण्यासाठी दाटीवाटीची जागा या हॉटेलात नाही, तर अगदी भारतीय.

 मराठा समाजाची कोल्हापुरात महागोलमेज परिषद

मराठा समाजाची कोल्हापुरात महागोलमेज परिषद

सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

इराणी चहालाही लाजवणारा बंबाचा चहा

इराणी चहालाही लाजवणारा बंबाचा चहा

बंबाचा चहा, असं सांगितल्यावर सर्वांचे डोळे विस्फारतात.

ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन

ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन

श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

जमीन धनगर समाजाला दिली नाही म्हणून कुटुंबावर बहिष्कार

जमीन धनगर समाजाला दिली नाही म्हणून कुटुंबावर बहिष्कार

वाशीमध्ये बाळू पुजारी आणि कुटुंबीयांना जातपंचायतीने दुस-यांदा वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मालकीची जमीन धनगर समाजाला दिली नाही, या कारणासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

पुण्यात भरलंय 'कोल्हापूर फूड फेस्टिव्हल'

पुण्यात भरलंय 'कोल्हापूर फूड फेस्टिव्हल'

कोल्हापूरचं नाव घेतलं की तिथले पदार्थ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. याच कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद पुण्यातल्या खवय्यांना घेता यावा याकरता, पुण्यात खास कोल्हापूर खाद्य महोत्सवांच आयोजन करण्यात आलंय. 

महालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!

महालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!

करवीरनगरीत महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पालखीचं वजन सुमारे २२ किलो ५०० ग्राम इतकं आहे.

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

माजी कुलगुरू डॉ. धनागरे यांचे पुण्यात निधन

माजी कुलगुरू डॉ. धनागरे यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं पुण्यात निधन झाले. ते आता 81 वर्षांचे होते. 

कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रितम पाटील याला अटक करण्यात आलीय. 

कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांची हत्या

कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांची हत्या

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक प्रा. कृष्णा किरवले यांची त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. 

कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय...

किल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे

किल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे

राज्यातील गड, किल्ले संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, मुश्रीफ vs महाडिक

कोल्हापुरात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, मुश्रीफ vs महाडिक

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. 

बंदी असताना समीर गायकवाडच्या हातात 'सनातन'चा अंक

बंदी असताना समीर गायकवाडच्या हातात 'सनातन'चा अंक

कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकऱणातील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले असाताना त्याच्या हातात अंक कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार

महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय.