टॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद

टॅक्स बुडवणाऱ्यांना एलपीजी सब्सिडी बंद

टॅक्स बुडवला तर तुमची गॅस सब्सिडी रद् केली जाणार आहे, तसेच टॅक्स बुडवल्यावर तुमचा पॅन नंबरही ब्लॉक केला जाणार आहे.

आता सिलेंडर घरपोच मिळणार नाही

येत्या एक ऑक्टोबरपासून सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे.

महागाईचा भस्मासूर, गॅस ५० रूपयाने भडकणार?

महागाईचा आगडोंब पुन्हा एकदा उसळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत आज दरवाढ होणार असल्याची दाट शक्‍यता आहे.

गॅसची टंचाई 'जास्त', प्रशासन मात्र 'सुस्त'

पिंपरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना आता त्यांना गॅस टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. राष्टवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आझम पानसरे हे राज्याच्या ग्राहक कल्याण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना ही टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे.