mns

मोदींच्या हट्टासाठी 'बुलेट ट्रेन'चे महाराष्ट्रासह देशावर कर्जाचे ओझे : राज ठाकरे

मोदींच्या हट्टासाठी 'बुलेट ट्रेन'चे महाराष्ट्रासह देशावर कर्जाचे ओझे : राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतायत. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई गुजरातला मिळवून द्यायचा डाव आहे. तसेच, केवळ मोदींच्या 'बुलेट ट्रेन' हट्टासाठी महाराष्ट्र आणि देश कर्जबाजारी होत आहे. असा थेट हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Nov 18, 2017, 09:03 PM IST
"अशी हिम्मत आहे का, देवेंद्र फडणवीसांमध्ये?"

"अशी हिम्मत आहे का, देवेंद्र फडणवीसांमध्ये?"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला चर्चेत आणत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

Nov 18, 2017, 08:46 PM IST
राज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल

राज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Nov 18, 2017, 08:33 PM IST
'पप्पू'ने भाजपचा काढला दम - राज ठाकरे

'पप्पू'ने भाजपचा काढला दम - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 18, 2017, 07:52 PM IST
मनसे पदाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत अटक नाही

मनसे पदाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत अटक नाही

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 17, 2017, 12:00 AM IST
'पद्मावती'वर मनसेची भूमिका काय?

'पद्मावती'वर मनसेची भूमिका काय?

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या चित्रपटावरून सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाद सुरु आहेत.

Nov 15, 2017, 04:14 PM IST
मनसेच्या ठाण्यातल्या सभेसाठी 'राज'पूत्र मैदानात

मनसेच्या ठाण्यातल्या सभेसाठी 'राज'पूत्र मैदानात

मनसेच्या ठाण्यातील सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित रस्त्यावर उतरलेत.

Nov 14, 2017, 09:28 PM IST
मनसे आणि सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मनसे आणि सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

फेरीवाला मुद्यावरुन काँग्रेस मनसेनंतर आता मनसे विरुद्ध सेना चांगलाच संघर्ष पेटलाय.

Nov 14, 2017, 02:25 PM IST
मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी ढकलली पुढे

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी ढकलली पुढे

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 11:25 AM IST
मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांचा आज फैसला?

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांचा आज फैसला?

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार आहे.

Nov 14, 2017, 09:42 AM IST
सभा घेणारच.... ती ही ठाण्यातच!

सभा घेणारच.... ती ही ठाण्यातच!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १८ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

Nov 13, 2017, 08:21 PM IST
मुख्यमंत्र्यांनी गृहखातं दुसऱ्याकडे द्यावं-नांदगावकर

मुख्यमंत्र्यांनी गृहखातं दुसऱ्याकडे द्यावं-नांदगावकर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे, आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजपा जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे, कारण सगळे वाल्हे हे भाजपामध्ये गेले आहेत.

Nov 13, 2017, 05:15 PM IST
आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले

आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश बापट यांना सुनावले.

Nov 10, 2017, 06:31 PM IST
मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोटनिवडणूक

मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोटनिवडणूक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. १३ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. 

Nov 8, 2017, 11:17 AM IST
शिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला

शिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला

यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.

Nov 7, 2017, 10:41 PM IST