खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालवली, रुग्णालयात केले दाखल

खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालवली, रुग्णालयात केले दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मोठा थकवा जाणवू लागल्याने तात्काळ सलाईन लावण्यात आली.

खासदार राजू शेट्टींनी विकला भाजीपाला

खासदार राजू शेट्टींनी विकला भाजीपाला

शेट्टी स्वतः भाजीपाला विक्रीत सहभागी झाले.

सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 

मराठा आरक्षण लोकसभेत

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुढे आला आहे. आता थेट हा मुद्दा संसदेत गेला आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.