'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चा मराठी ट्रेलर रिलीज

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चा मराठी ट्रेलर रिलीज

'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे.

धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.

महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय.

मालिका तर जिंकली मात्र धोनीला गमावलं असत मालिका तर जिंकली मात्र धोनीला गमावलं असत

झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या रोमहर्षक सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेविरुद्ध १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ १३५ धावा करता आल्या. 

मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हातातोडांशी आलेला विजय मिळवता न आल्याने भारतीय संघासमोर आज मालिकेत आव्हान कायम राखण्य़ाचे भारताचे लक्ष्य आहे. 

शेवटचा चेंडू चांगला होता - धोनी शेवटचा चेंडू चांगला होता - धोनी

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. अखेरच्या चेंडूत विजयासाठी ४ धावा हव्या असताना धोनीला मात्र केवळ एक धाव करता आली.

मला नाही वाटत माझी मुलगी मला ओळखते - धोनी मला नाही वाटत माझी मुलगी मला ओळखते - धोनी

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. 

टीम इंडियाला आज मालिका विजयाची संधी टीम इंडियाला आज मालिका विजयाची संधी

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. 

वेंकटेश प्रसाद यांचा टीम इंडिया कोचसाठी अर्ज वेंकटेश प्रसाद यांचा टीम इंडिया कोचसाठी अर्ज

भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय. 

क्रिकेटच्या इतिहासातील टॉप रोमान्स, जे चर्चेत राहिले - video क्रिकेटच्या इतिहासातील टॉप रोमान्स, जे चर्चेत राहिले - video

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक रोमान्सचे किस्से समोर आले आहेत, जे अनेक दिवस चर्चेत राहिले आहेत. 

'धोनीकडून कोहलीला कर्णधार सोपवण्याची योग्य वेळ' 'धोनीकडून कोहलीला कर्णधार सोपवण्याची योग्य वेळ'

 टीम इंडियाच्या निवड समितीचा मी अध्यक्ष असतो, तर मी विराट कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन निवडले असते, असे बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि विजय धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि विजय

इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने ग्रेट फिनिशर म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले. 

आयपीएलमध्ये धोनीची यंदाची कामगिरी निराशाजनक आयपीएलमध्ये धोनीची यंदाची कामगिरी निराशाजनक

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या सलग आठ सत्रात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलाय. मात्र चेन्नईवर दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर यंदाच्या सत्रात तो रायजिंग पुणे सुपरजायंट टीमकडून खेळतोय.

मैदानावर धोनीने रेहमानला शिकवला चांगलाच धडा मैदानावर धोनीने रेहमानला शिकवला चांगलाच धडा

क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंदरम्यान वाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तर हे क्रिकेटपटू हमरीतुमरीवर येतात. 

जर्सी मिळताच ख्वाजाने दिली होती घरी परतण्याची धमकी जर्सी मिळताच ख्वाजाने दिली होती घरी परतण्याची धमकी

आयपीएलच्या नवव्या हंगामात पदार्पण करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सची सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. सततच्या पराभवाने झुंजत असलेल्या पुण्याच्या टीमने गुरुवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सात विकेटनी विजय मिळवला. 

VIDEO : धोनी जडेजाला म्हणतो, अब एक छक्का खाके दिखा... VIDEO : धोनी जडेजाला म्हणतो, अब एक छक्का खाके दिखा...

कॅप्टन कूल धोनी टीमला आपल्या स्टाईलनं हाताळण्यासाठी ओळखला जातो. यामुळे, अनेक गंमतीशीर प्रसंगही मैदानावर पाहायला मिळतात.

धोनीशी लग्नापूर्वी असलेले संबंध एका 'डागा'प्रमाणे धोनीशी लग्नापूर्वी असलेले संबंध एका 'डागा'प्रमाणे

 तामिळ अभिनेत्री आणि मॉडेल लक्ष्मी राय हिने भारतीय क्रिकेट टीम कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.  हा काळ आणि संबंध माझ्या आयुष्यातील काळा डाग आहे. 

दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर दुखापतीमुळे स्मिथही पुणे संघातून बाहेर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या पुणे संघाला मोठा झटका बसलाय. रायजिंग पुणे सुपरजायंटचा क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून बाहेर पडलाय. 

पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर

रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

धोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली धोनी, कोहलीने उडवली अश्विनची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीगमधील रायजिंग पुणे सुपरजायंटचा कर्णधार धोनी एका जाहिरातीत क्रिकेटपटू अश्विनची फिरकी घेताना दिसतोय. या जाहिरातील रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीही आहे.