राज्याच्या विधान परिषदेचे ८ जुलैला विशेष अधिवेशन

राज्याच्या विधान परिषदेचे ८ जुलैला विशेष अधिवेशन

येत्या ८ जुलैला राज्याच्या विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात येईल.

NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रवादीने टाकलेल्या दबावातंत्रामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बंगल्याकडे धाव घेतली आहे.