जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षकाच्या ७१४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ७१४ जागांवर भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१३ आहे.