Exclusive Video - मनाली हायवेवर दरड कोसळली

Exclusive Video - मनाली हायवेवर दरड कोसळली

चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक दरड कोसळली. मनाली पासून २५६ किलोमीटर दूरवर ही दरड कोसळली. 

आर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली

आर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली

तुम्हांला विश्वास बसणार नाही. एका नागिण एका लष्कराच्या जवानाच्या मागे पडली की त्याला तब्बल ७२ वेळा डसली. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील बल्हघाडीतील उनांद गावात राहणारे जवान इंद्र सिंग उर्फ ज्ञानू आता रिटायर झाले आहेत. यांची काहणी नाग-नागिन चित्रपटांसारखी आहे. 

चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक

हिमाचल प्रदेशातल्या मंडीमधून चीनच्या आठ गुप्तहेरांना अटक करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणा आणि हिमाचल प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलीय.