मनमोहन सिंह असे थोडक्यात बचावले होते

मनमोहन सिंह असे थोडक्यात बचावले होते

 देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह २००७ साली  एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

माल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग! माल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!

किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...

सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.

पंतप्रधान खरं बोलत नाहीत : डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान खरं बोलत नाहीत : डॉ. मनमोहनसिंग

भीम टोला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आसामच्या दिसपूरमध्ये लगावला.

पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांची विद्यापीठात एन्ट्री

चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. 

 सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे

  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी करत काँग्रेस, गांधी-नेहरू घऱाण्याची अक्षरशः पिसे काढली.

'चाय पे चर्चा'साठी मोदींचं सोनिया - मनमोहन सिंग यांना आमंत्रण 'चाय पे चर्चा'साठी मोदींचं सोनिया - मनमोहन सिंग यांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारी सायंकाळी चहासाठी आमंत्रित केलंय. 

एनडीए म्हणजे काँग्रेस+गाय, भाजप नेते अरूण शौरींचं टीकास्त्र एनडीए म्हणजे काँग्रेस+गाय, भाजप नेते अरूण शौरींचं टीकास्त्र

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.  सध्याचं पंतप्रधानांचं कार्यालय हे आतापर्यंतचं सर्वात कमजोर पंतप्रधान कार्यालय असून यातील कोणतीही व्यक्ती निपूण नसल्याचं शौरी म्हणालेत.

दाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण... दाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. 

पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था, धोरणं यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती

सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 

काँग्रेसच्या मदतीला शरद पवार, घेतली मनमोहन सिंगांची भेट काँग्रेसच्या मदतीला शरद पवार, घेतली मनमोहन सिंगांची भेट

काँग्रेस अडचणीत आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

जमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च जमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च

 जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना पटियाला कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनमोहन सिंह यांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा' काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

मनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र मनमोहन सिंहांच्या चौकशी मागे सरकार नाही : केंद्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सीबीआय चौकशीमागे केंद्र सरकारचा कोणताही हात नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कॉंग्रेसचा बदला घेण्यासाठीच ही चौकशी करण्यात आल्याचा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे.

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहनसिंह यांची चौकशी?    कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहनसिंह यांची चौकशी?

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चौकशी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंह यांची दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून चौकशी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता

कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणीत

कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणी आलेत. कोळसा घोटाळ्यातील तपासावरुन पटीयालातील विशेष कोर्टानं आज सीबीआयला फटकारलं.