हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बाँड भारतात येतोय. जेम्स बाँडच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचे खरे नाव डॅनियल क्रेग आहे. हॉलिवूडचा हा जासूस हा भारतात फिरायला येणार नसून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात ज्या गतीने भारताची प्रगती होतेय त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बाँड मोदींची मुलाखत घेणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासमोर भावूक झाले भारताचे मुख्य न्यायमूर्ती पंतप्रधान मोदी यांच्यासमोर भावूक झाले भारताचे मुख्य न्यायमूर्ती

चीफ जस्‍ट‍िस ऑफ इंडिया टीएस ठाकूर एका कार्यक्रमात भाषण करत असतांना अचानक भावुक झाले. मुख्यमंत्री आणि हाईकोर्टाचे चीफ जस्‍ट‍िस यांच्यात एका बैठकीदरम्यान टीएस ठाकूर यांच्या डोळ्यातून अश्रृ आले.  न्‍यायालयात न्यायाधिशांची संख्‍या वाढवण्याच्या मुद्यावर ते अधिक भर देऊन बोलत होते.

माजी क्रिकेटपटू श्रीसंत घेणार पंतप्रधानांची भेट ? माजी क्रिकेटपटू श्रीसंत घेणार पंतप्रधानांची भेट ?

वादग्रस्त माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत आपल्या आवडीच्या मतदारसंघासाठी आग्रही आहे.

मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ? मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?

जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

मादाम तुसाँ संग्रहालयात आता दिसणार नरेंद्र मोदी मादाम तुसाँ संग्रहालयात आता दिसणार नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे लवकरच जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात अनावरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर

निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन -  नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी १८-२४ फ़ेब्रुवरीला आले होते.

फ्रेंड्स डे चे यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का ? फ्रेंड्स डे चे यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का ?

फेसबूकनं नुकताच आपला 12 वा वाढदिवस साजरा केला.

मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ? मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ? 

पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम

सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर.

मोदीं होते 'चहावाले', तर फ्रान्सचे राष्ट्रपतीही '........' मोदीं होते 'चहावाले', तर फ्रान्सचे राष्ट्रपतीही '........'

फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रासुआ होलांद हे २४ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक सोहळ्याचे ते मुख्य अतिथी देखील होते. फ्रान्सचे राष्ट्रपती होलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीत साम्य आहे.

मोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा मोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. 

प्रकाश झा म्हणतात असहिष्णूता ही तर करण जोहरची मानसिक अवस्था प्रकाश झा म्हणतात असहिष्णूता ही तर करण जोहरची मानसिक अवस्था

पुणे : असहिष्णूतेवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही उडी घेतलीये.

दलित विद्यार्थी आत्महत्येवर मोदी बोलले दलित विद्यार्थी आत्महत्येवर मोदी बोलले

 हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलानं केलेल्या आत्महत्येनंतर मोदी सरकारवर टीका होतेय.

गंगा प्रदूषित करणा-यांना मोदी सरकारचा दणका गंगा प्रदूषित करणा-यांना मोदी सरकारचा दणका

गंगा नदीचं प्रदूषण करणा-या उद्योगांना मोदी सरकारनं दणका दिलाय.

सबनीसांनी व्यक्त केली मोदींकडे दिलगिरी सबनीसांनी व्यक्त केली मोदींकडे दिलगिरी

माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेला - सबनीस

पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई' पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो

देशासह परदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पंतप्रधान मोदी नेहमी स्वत:ची ओळख एक चहा वाल्याचा मुलगा असा करून देतात. पंतप्रधान मोदी यांचे काही दुर्मिळ फोटो आहेत. जे अनेकांनी पाहिले नसतील.

लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा लालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. 

पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा

आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

पंतप्रधान मोदींची कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर  पंतप्रधान मोदींची कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे. पंतप्रधानांनी  कर्मचा-यांच्या बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा किमान बोनस साडेतीन हजारांवरून सात हजार करण्यात आलाय.

काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.