'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.

'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या' 'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'

सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?

लिओनार्डो डी कॅप्रियो संघाच्या कार्यक्रमात लिओनार्डो डी कॅप्रियो संघाच्या कार्यक्रमात

हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. 

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

देशात पशु पालन व्यवसायाला महत्व असून या पशुपालनाला उभारी दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. जल, जमीन, जंगल आणि जनावरं हे एक दुस-याला पूरक असून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं डॉ. भागवत यांनी सांगितलंय. 

सरसंघचालक मोहन भागवत मशिदीला भेट देतील? सरसंघचालक मोहन भागवत मशिदीला भेट देतील?

लखनौतील अंबर मशिदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भेट देणार आहेत. 

सलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!' सलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!'

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं.

'भारत माता की जय'वर भागवत बोलले 'भारत माता की जय'वर भागवत बोलले

भारत माता की जय म्हणण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. 

आजकाल 'भारत माता की जय' म्हणणं शिकवावं लागतं - भागवत आजकाल 'भारत माता की जय' म्हणणं शिकवावं लागतं - भागवत

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेएनयू वादावर अखेर मौन सोडलंय.

'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?' 'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?'

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला. 

सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत

 सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सातपुड्यात शक्तीप्रदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सातपुड्यात शक्तीप्रदर्शन

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदूरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालाय.  

पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

शिवशक्ती संगमाच्या निमित्तानं आज पिंपरीतल्या मारुंजीच्या मैदानात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली.

संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.

केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारचे कान टोचले. शिक्षणातील व्यावसायिकता संपवून गरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे बजावले. तसेच विरोधकांसह शिवसेनेचे नाव न घेता कान टोकले. संघर्ष, संयम साधून विकासाला हातभार लावला पाहिजे. विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, असे भागवत म्हणालेत.

भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित

सरकार चालवताना आपल्याच संघटनेकडून विरोध होऊ लागल्यामुळे आता भाजप आणि आरएसएस यांमध्ये समन्वय साधण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीचा शुभारंभ बुधवारी नवी दिल्लीतील मध्यप्रदेश सरकारच्या मध्यांचल भवन येथे होणार असून तीन दिवस चालणाऱ्या

मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... महत्त्वाचं म्हणजे गडकरी वाड्यावर जाऊन सरसंघचालकांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता विविध तर्कवितर्क लढवले जातायत.

मोहन भागवतांच्या सुरक्षेसाठी शाळाच हलविण्याचा घाट मोहन भागवतांच्या सुरक्षेसाठी शाळाच हलविण्याचा घाट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या सुरक्षारक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्याकरता महानगर पालिकेची शाळाच अन्यत्र हलवली जात असल्याचा आरोप होतो आहे. तर हा सरसंघचालकांच्या नव्हे तर मुख्यालयाच्या सुरक्षेचा विषय असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

व्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण व्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण

व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.

मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्या. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्त्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.