monsoon

यंदा पाऊस समाधानकारक, भेंडवळचे भाकित

यंदा पाऊस समाधानकारक, भेंडवळचे भाकित

यंदाच्या वर्षी पाऊस  समाधानकारक राहील असं भाकित विदर्भातील भेंडवळ गावच्या घटमांडणीत वर्तवण्यात आलंय. 

Apr 19, 2018, 01:53 PM IST
खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती स्कायमेट या हवामान खात्यानं दिली आहे.

Apr 4, 2018, 08:46 PM IST
मान्सून संपला, देशात ०६% पाऊस कमी

मान्सून संपला, देशात ०६% पाऊस कमी

देशातील मान्सून हंगाम शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे उत्तर भारतात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात देशात सुमारे ०६ टक्के पाऊस कमी पडला आहे.

Oct 2, 2017, 03:54 PM IST
येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 18, 2017, 10:47 AM IST
पावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती

पावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती

मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2017, 09:01 AM IST
मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

 पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.  

Aug 30, 2017, 01:19 PM IST
येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह राज्यातून मान्सून गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. पण गेल्या २४ तासात पावसाने हजेरी लावली असून चांगलाच बरसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Aug 20, 2017, 08:49 AM IST
मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.  

Aug 11, 2017, 01:03 PM IST
ठाणेकरांसाठी खुशखबर, बारवी धरण ओव्हरफ्लो

ठाणेकरांसाठी खुशखबर, बारवी धरण ओव्हरफ्लो

ठाणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज... बारवी धऱण ओव्हर फ्लो झाल्यानं पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. 

Jul 24, 2017, 04:26 PM IST
पुढचे चार दिवस राज्यात मान्सून रजेवर, हवामान खात्याचा अंदाज

पुढचे चार दिवस राज्यात मान्सून रजेवर, हवामान खात्याचा अंदाज

पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ११ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. 

Jul 7, 2017, 08:44 AM IST
कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. 

Jun 26, 2017, 06:51 PM IST
कोकणात मुसळधार  पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

Jun 24, 2017, 08:05 PM IST
पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 

Jun 17, 2017, 02:22 PM IST
साताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

साताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा  फटका वाहतुकीला बसला.

Jun 17, 2017, 08:50 AM IST
दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार

दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार

मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Jun 16, 2017, 07:49 PM IST