मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज

मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.

मनसे म्हणते, मोर्चा काढणारच....

मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.

गरीबांनी पछाडले जंग जंग, हिरानंदानीचे टॉवर टोलेजंग

हिरानंदानी बिल्डर्सने गरीबांसाठी मिळालेल्या जागेत टोलेजंग टॉवर्स बांधले असल्याने गरीबांनी हिरानंदानी बिल्डर्सविरुद्ध मोर्चा काढला आहे. राज्य सरकारने ४० पैसे प्रति एकर दराने गरीबांसाठी दिलेली २३० एकर जमीन हिरानंदानी बिल्डर्सने लाटली असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे.