मला माफीचा साक्षीदार करा, मुंबई हल्ल्याची माहीती देतो : हेडली

मला माफीचा साक्षीदार करा, मुंबई हल्ल्याची माहीती देतो : हेडली

जर मला माफीचा साक्षीदार बनवला तर मी मुंबईतील २६/११च्या हल्ल्याची सर्व माहिती देईन, अशी कबुली डेव्हिड कोलमन हेडली यांने दिलेय.  

पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला

पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला

पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचे आदेश

मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचे आदेश

पाकिस्तानच्या न्यायलयाने मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचे आदेश दिल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

यासिन भटकळचा खळबळजनक खुलासा

यासिन भटकळचा खळबळजनक दावा. १३ जुलै २०११ ला दादरमध्ये केलेल्या स्फोटात यासिन भटकळला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती, असा खळबळजनक खुलासा झालाय.

मुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी

अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.

दिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी

मुंबईत २६/११ चा हल्ला करणारा मास्टरमांईड हाफिज सईदने एतिहासिक लालकिल्ला उडवण्यांची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीत हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

कसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....

`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`

कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.