mumbai muncipal corporation

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी धडाक्यात...

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी धडाक्यात...

मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांना साडे चौदा हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. 

Oct 11, 2017, 07:51 PM IST
ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांचा मुंबई महापालिकेबाहेर जल्लोष

ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांचा मुंबई महापालिकेबाहेर जल्लोष

मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या बाहेर मोठा जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी विजय साजरा केला. विशेष म्हणजे महिला आणि तरूणीही मोठ्या संख्येनं या जल्लोषात सहभागी होत्या.

Mar 8, 2017, 03:44 PM IST

मुंबई महापालिकेला २८५३ कोटींचा गंडा!

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणा-यां मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Feb 2, 2013, 04:02 PM IST

अखेर पालिकेला आली जाग!

मुंबईतल्या रस्त्यांचं निकृष्टपणे काम करणाऱ्या 24 कंत्राटदारांवर महापालिकेनं 57 लाखांच्या दंडाची कारवाई केलीय. खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या इंजिनीअर्सवरही कारवाई बडगा उगारला जाणार आहे. मुंबईत आजच्या घडीला मुंबईतल्या रस्त्यांवर 10 हजार 770 खड्डे असल्याचा दावा करण्यात आलाय.

Aug 8, 2012, 04:01 AM IST