मुंबईत सोमवारी रेल्वे अपघातात १४ प्रवाशी ठार

मुंबईत सोमवारी रेल्वे अपघातात १४ प्रवाशी ठार

लोकलमधून प्रवास करताना सोमवारी १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

मुंबईकरांनो, खवळलेल्या समुद्रापासून सावधान!

मुंबईकरांनो, खवळलेल्या समुद्रापासून सावधान!

आज दुपारी दोन वाजून 39 मिनिटांनी समुद्राला उधाण येणार आहे. आताच समुद्र खवळलेला दिसतोय.

मुंबईतल्या चांदिवलीमध्ये भुस्खलन

मुंबईतल्या चांदिवलीमध्ये भुस्खलन

 चांदिवलीमध्ये भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. संघर्षनगरमध्ये भुस्खलनामुळे ६० ते ७० फुटांचा खड्डा पडला. त्यामुळे आसपासच्या ४ झोपड्या खड्ड्यात गेल्या आहेत. तर बाजुची ७ मजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण २२ कुटुंबिय रहात होते.

रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून घेतली विश्रांती

रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून घेतली विश्रांती

मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसाने झोपडपून काढल्यानंतर सकाळी पावसानं विश्रांती घेतली.

पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर

पावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर

बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस

मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाण्यात पावसाने थैमान घातले आहे.

धक्कादायक, मुंबईत टीबी रुग्णांत होतेय वाढ

धक्कादायक, मुंबईत टीबी रुग्णांत होतेय वाढ

क्षयमुक्त भारत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. सरकारी स्तरावर गेली अनेक वर्ष यावर काम सुरू आहे. दिवसेंदिवस क्षय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

कोकणात मुसळधार  पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

भायखळा येथील कारागृहातील महिला कैद्याचा मृत्यू

भायखळा येथील कारागृहातील महिला कैद्याचा मृत्यू

भायखळामधल्या महिला कारागृहात कैद्यांचा हंगामा झाला.  जेलरनी मारल्यामुळे महिला कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या कारागृहात जादा कुमक तैनात करण्यात आलेय.

३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री

३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. 

संघर्षाला हवी साथ : बेताच्या परिस्थितीशी शितलचा लढा!

संघर्षाला हवी साथ : बेताच्या परिस्थितीशी शितलचा लढा!

'संघर्षाला हवी साथ'मध्ये शीतल बोकडेच्या संघर्षाची गोष्ट आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'

मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'

मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.

बेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...

बेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...

पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना ...

मुंबईकरांच्या मालमत्ता कर सुटीची शिवसेनेला पुन्हा आठवण

मुंबईकरांच्या मालमत्ता कर सुटीची शिवसेनेला पुन्हा आठवण

मुंबईकरांना मालमत्ता करात सूट आणि सवलत देण्याच्या वचनाची शिवसेनेला पुन्हा आठवण झालीय.

मुंबईत दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण

मुंबईत दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण

जसलोक रूग्णालयामध्ये एका दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रांन्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचा कँन्सर झालेल्या बालकाला त्याच्या वडिलांनीच यकृत दान केले आहे. 

एसआरए प्रकल्प प्राधिकरण स्वत: पूर्ण करणार

एसआरए प्रकल्प प्राधिकरण स्वत: पूर्ण करणार

यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

महिलेने विमानात दिला बाळाला जन्म

महिलेने विमानात दिला बाळाला जन्म

महिलेने उडत्या विमानात बाळाला जन्म दिला, जेट एअरवेजच्या विमानाने ही महिला प्रवास करत होती.

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली. 

मुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण

मुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण

सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे. 

मुंबईत तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबईत तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. यामध्ये मध्य रेल्वेवर अप जलद मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय.